Ram Shri Radhimurkar v. Union of India & Ors.

Supreme Court of India · 17 Jan 2023 · 2023 INSC 49
K. M. Joseph; B. V. Nagarathna
Second Appeal No. __________/2023 @ SLP (Crl) No. 21876/2017
2023 INSC 49
administrative appeal_dismissed Significant

AI Summary

The Supreme Court held that adopted children born after the death of a government servant are not entitled to family pension under Rule 54(14)(b) of the Central Civil Services (Pension) Rules, 1972.

Full Text
Translation output
प्रकाशन योग्य
भारताच्या सर्वो च्च न्यायालयात, दि र्वोाणी अपीलीय अधि कारिरता
दि र्वोाणी अपील क्र. __________/२०२३
(एस. एल. पी. (सी) क्र. २१८७६/२०१७ म ून उ भर्वोणारे)
श्री राम श्री र धि+मुरकर__________अपीलकता-
दिर्वोरूध्
भारत सरकार आणिण इतर ______________ उत्तरर्वोा ी
न्यायदिनण-य
नागरथ्ना जे.
अनुमती दि ली
२. हे अपील मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दि नांक
३० नोव्हेंबर, २०१५ च्या न्यायदिनण-याला आव्हान ेते, ज्यामध्ये
उत्तरर्वोा ींनी ाखल क
े लेली रिरट याधि+का क्रमांक २११०/२००३ ही मंजूर
करण्यात आली होती परिरणामी, क
ें द्रीय प्रशासकीय न्यायाधि करण, मुंबई
यांनी दि नांक १९ जुलै, २००२ रोजी पारिरत क
े लेला न्यायदिनण-य र्वो आ ेश, ज्याद्वारे अपीलकर्त्याया-ने ाखल क
े लेला मूळ अज- हा मंजूर करण्यात आला
होता, तो रद्द करण्यात आला आहे.
JUDGMENT

2023 INSC 49

३. र्त्यार्वोरिरत अपील ाखल करण्यामाग+ी संधिNप्त र्वोस्तुस्तिस्तथी खालीलप्रमाणे आहे. ३.१ असे दिक, श्री र धि+मुरकर हे उत्तरर्वोा ी क्रमांक २ उप सं+ालक आणिण काया-लय प्रमुख राष्ट्रीय नमुना सर्वोUNण काया-लय, Nेत्रीय परिरमंडळ काया-लय, नागपूर यांच्या काया-लयात अ ीNक म्हणून काय-रत होते आणिण सन १९९३ मध्ये दिनयत र्वोयोमानानुसार सेर्वोादिनर्वोृत्त झाले. सन १९९४ मध्ये मूलबाळ नसताना र्त्यायां+े दिन न झाले. र्त्यायांच्यामागे र्त्यायां+ी पर्त्यानी नामे माया मोटघरे ज्यांनी नंतर यातील अपीलकता- म्हणजे+ श्री राम श्री र धि+मुरकर यास स्र्वोतः+ा मुलगा म्हणून दि नांक ६ एदिप्रल, १९९६ रोजी म्हणजे+ श्री र धि+मुरकर यांच्या मृर्त्यायूनंतर जर्वोळपास ोन र्वोर्षाा-नंतर त्तक घेतले होते. ३.२ श्री र धि+मुरकर यांच्या दिन नानंतर र्त्यायां+ी पर्त्यानी माया मोटघरे आणिण अपीलकता- हे अपीलकर्त्याया-+े नैसर्गिगक र्वोधिडल प्रकाश मोटघरे यांच्या मालकीच्या घराच्या एका भागात राहत होते. र्त्यायानंतर, एदिप्रल १९९८ मध्ये, माया मोटघरे यांनी +ंद्र प्रकाश या दिर्वो ुर व्यक्तीशी दिर्वोर्वोाह क े ला आणिण र्त्यायांच्यासोबत जनकपुरी, नर्वोी दि ल्ली येथे राहू लागल्या. ३.३ र्वोरील पार्श्व-भूमीर्वोर, अपीलकर्त्याया-ने दि नांक १८ जानेर्वोारी, २००० रोजी लिलदिहलेल्या पत्राद्वारे मयत सरकारी कम-+ारी श्री र धि+मुरकर यांच्या क ु टुंदिबयांना ेय असलेल्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ा ार्वोा क े ला. अपीलकर्त्याया-ने क े लेला ार्वोा हा उत्तरर्वोा ी यां+ेकडून या कारणार्वोरून फ े टाळण्यात आला की, क ें दिद्रय नागरी सेर्वोा (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयम, १९७२ ( “ ज्या+ा उल्लेख यापुढे संधिNप्ततेसाठी क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) ” दिनयम असा

क े ला जाईल) च्या दिनयम ५४ (१४) (ब) अन्र्वोेय सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोा पर्त्यानीने त्तक घेतलेले अपर्त्याय हे दिनर्वोृत्तीर्वोेतन दिमळण्यास हक्क ार राहणार नाही. प्रधितर्वोा ीने पारिरत क े लेला दिनण-य हा अपीलकर्त्याया-स दि नांक २३ फ े ब्रुर्वोारी, २००० रोजीच्या पत्राद्वारे कळदिर्वोण्यात आला. ३.४ अपीलकर्त्याया-च्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ा ार्वोा नाकारण्याच्या उत्तरर्वोा ी दिनण-यामुळे व्यणिथत होऊन अपीलकर्त्याया-ने क ें दिद्रय प्रशासकीय न्यायाधि करण, मुंबई येथे ओ. ए. क्र ं . २१६६/२००१ हा मूळ अज- ाखल क े ला आणिण या मूळ अजा-द्वारे, उत्तरर्वोा ी+ा २३ फ े ब्रुर्वोारी, २००० रोजी+ा आ ेश बेकाय ेशीर आणिण घटनाबाह्य असल्या+े नमू करून, स र+ा आ ेश र करण्या+ी दिर्वोनंती क े ली. याव्यधितरिरक्त, अपीलकता- हा मयत सरकारी कम-+ाऱ्या+ा त्तक पुत्र आहे आणिण र्त्यायामुळे र्त्यायाला कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन दिमळण्या+ा हक्क आहे, असे घोदिर्षात करण्या+ी दिर्वोनंती करण्यात आली. ३.५ क ें द्रीय प्रशासकीय न्यायाधि करण, मुंबई यांनी १९ जुलै २००२ रोजी दि लेल्या आ ेशान्र्वोये अपीलकर्त्याया-ने ाखल क े लेला ओ. ए. क्र. २१६६/२००१ +ा मंजूर क े ला आणिण अपीलकर्त्याया-ला मयत सरकारी कम-+ारी श्री र धि+मुरकर यां+ा त्तक पुत्र मानून अपीलकर्त्याया-+ा कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतनाच्या ाव्या+ा दिर्वो+ार करण्या+े दिन Uश प्रधितर्वोा ींना दि ले. न्यायाधि करणा+े ठळक दिनष्कर्षा- पुढीलप्रमाणे काढले जाऊ शकतात.

i) क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयमार्वोलीतील दिनयम ५४ (१४) (बी) मध्ये सुरुर्वोातीला सरकारी कम-+ाऱ्याच्या दिनर्वोृत्तीनंतर जन्माला आलेल्या किंकर्वोा त्तक घेतलेल्या मुलगा किंकर्वोा मुलींना कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतनाच्या लाभातून र्वोगळण्यात आले होते. मात्र, १९९० आणिण १९९३ मध्ये उक्त दिनयमात सु ारणा करून दिनर्वोृत्तीनंतर जन्माला आलेल्या किंकर्वोा त्तक घेतलेल्या मुलांर्वोरील कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन मागण्या+ा प्रधितबं काढून टाकण्यात आला. असे दिक र्वोरील सु ारणांच्या पार्श्व-भूमीर्वोर प्रधितर्वोा ीं+ा दि नांक २३ फ े ब्रुर्वोारी, २००० +ा आ ेश दिटकणार नाही. ii ) किंह ू त्तक र्वो दिनर्वोा-ह अधि दिनयम १९५६ च्या कलम ८ आणिण १२ नुसार (‘ए+.ए.एम.ए.’ काय ा संधिNप्ततेसाठी) एखाद्या किंह ू पुरुर्षाा+ी दिर्वो र्वोा स्त्री आपल्या मयत पतीकडून तसे दिन Uश / व्यक्त क े लेली इच्छा असल्याणिशर्वोाय मुलगा किंकर्वोा मुलीला त्तक घेण्यास सNम आहे. असे दिक दिर्वो र्वोा स्त्रीने घेतलेल्या त्तकदिर्वो ाना+ा परिरणाम असा होईल की त्तक अपर्त्याय हे धितच्या मृत पती+ेही अपर्त्याय आहे असे मानले जाईल, दिर्वोजयालक्ष्मम्मा दिर्वो. बी. टी. शंकर, (२००१) ४ एससीसी ५५८ (दिर्वोजयलक्ष्मम्मा) नुसार. iii) असे की माया मोटघरे यांनी अपीलकर्त्याया-ला त्तक घेतल्यामुळे र्त्यायां+े मृत पती श्री र धि+मुरकर यांनीही अपीलकर्त्याया-ला त्तक घेतले आहे. असे मानले जाईल.

३.६ न्यायाधि करणाच्या न्यायदिनण-याने आणिण आ ेशाने व्यणिथत झालेल्या यातील प्रधितर्वोा ींनी रिरट याधि+का क्र २११०/२०१३ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर ाखल करून र्त्यायाला आव्हान दि ले. ३.७ ३० नोव्हेंबर २०१५ +ा आNेदिपत न्यायदिनण-य आणिण आ ेशाद्वारे उच्च न्यायालयाने स र रिरट याधि+का मंजूर क े ली आणिण क ें द्रीय प्रशासकीय न्यायाधि करण, मुंबई यांनी १९ जुलै २००२ रोजी स र दि लेला न्यायदिनण-य आणिण आ ेश दिफरर्वोला. र्त्यायामुळे मूळ याधि+काकर्त्याया-+े हे अपील आहे. ३.८ पुढील काय-र्वोाही सुरु करण्यापूर्वोx, अपीलकर्त्याया-ने ाखल क े लेली रिरट याधि+का मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या कारणमीमांसे+ा सारांश खालील प्रमाणे काढणे उपयुक्त होईलः i) असे की मयत सरकारी कम-+ारी यांनी यातील अपीलकर्त्याया-ला काय ेशीररिरर्त्याया त्तक घेतले असते तर अपीलककता- कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन दिमळण्याकरिरता हक्क ार ठरू शकला असता, अशी परिरस्तिस्थती प्रस्तुत प्रकरणामध्ये नव्हती . ii) ‘ असे की न्यायाधि करणाने ए+.ए.एम.ए.’ काय ा १८५६ च्या कलम ८ आणिण १२ जे सामान्यतः इतर गोष्टीबरोबर किंह ू दिर्वो र्वोा स्त्रीच्या त्तदिर्वो ानाशी संबंधि त आहे, र्त्यायार्वोर आर्वोलंबून राहण्यात +ूक क े ली होती. iii) असे दिक क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयमार्वोली+ा दिनयम ५४ (१४) (बी) हा सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर र्त्यायाच्या दिर्वो र्वोा स्त्रीने त्तक घेण्याशी संबंधि त नाही .

४. आम्ही अदिपलकता- यांच्या तफ U दिर्वोद्वान र्वोकील श्रीमती क े शार ा ेर्वोी आणिण क ें द्रा तफ U दिर्वोद्वान अधितरिरक्त महाधि र्वोक्ता श्रीमती मा र्वोी गोराधिडया दि र्वोाण यां+े म्हणणे ऐकले आणिण अणिभलेखा र्वोरील काग पत्रां+े अर्वोलोकन क े ले. सा र दिनर्वोे न ५. अदिपलकता- यांच्या तफ U दिर्वोद्वान र्वोकील श्रीमती क े शार ा ेर्वोी यांनी सुरुर्वोातीला+ असा युदिक्तर्वोा क े ला की, उच्च न्यायालयाने किंह ू दिर्वो र्वोेच्या त्तक घेण्याच्या Nमतेर्वोरील कायद्या+ी खल न घेता न्याया ीकरणाच्या दिनष्कर्षाा-त हस्तNेप करण्या+ी +ूक क े ली आहे. ५.१ पुढे असा युदिक्तर्वोा क े ला की, किंह ू त्तक र्वो दिनर्वोा-ह अधि दिनयम, १९५६ कायद्याच्या तरतु ींनुसार, किंह ू दिर्वो र्वोा स्त्रीने त्त दिर्वो ान क े ल्यास धितच्या मृत पतीने+ त्त दिर्वो ान क े ल्या+े मानले जाईल आणिण कायद्याच्या या तरतु ीनुसार उच्च न्यायालयाने न्यायाधि करणाच्या दिनष्कर्षाा-त हस्तNेप करण्या+ी आर्वोश्यकता नव्हती. अशाप्रकारच्या मताला या न्यायालयाने दिर्वोजयलक्ष्मम्मा या प्रकरणामध्ये पुष्टी दि ली आहे, ज्याम े असे घोदिर्षात करण्यात आले होते की, किंह ू दिर्वो र्वोेने त्त दिर्वो ान क े ल्यास धितच्या पतीने ेखील त्त दिर्वो ान क े ल्या+े मानले जाईल. ५.२ दिनर्वोृत्तीनंतर जन्मलेली अथर्वोा त्तक घेतलेली मुले ज्यांनी कौटुंदिबक दिनर्वोृत्ती र्वोेतना+ी मागणी क े ली, र्त्यायांच्या दिर्वोरो ातील बं ी ही नंतरच्या कायद्यातील सु ारणेद्वारे ूर करण्यात आली हे म्हणणे मांडण्याकरिरता,

क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (ब) म ील तरतू , जशी ती अगो र अस्तिस्तर्त्यार्वोात होती, जी सन १९९० आणिण १९९३ मध्ये करण्यात आलेल्या सु ारणांनंतर उपरोक्त तरतु ींच्या दिर्वोरो ाभासी झाली, र्त्यायार्वोर णिभस्त ठेर्वोण्यात आली होती. सबब कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन ेणे कामी "क ु टुंब" या व्याख्येमध्ये सरकारी कम-+ाऱ्याच्या दिनर्वोृत्तीनंतर कोणर्त्यायाही र्वोेळी त्तक घेतलेल्या मुलां+ा, ज्यात सरकारी कम-+ाऱ्याच्या पर्त्यानीने र्त्यायाच्या मृर्त्यायूनंतर त्तक घेतलेल्या मुलां+ाही समार्वोेश करणे गरजे+े आहे. ५.३ शास्त्रीय किंह ू कायद्यांतग-त असलेल्या तरतु ींच्या दिर्वोपरीत, किंह ू त्तक र्वो दिनर्वोा-ह अधि दिनयम, १९५६ च्या तरतु ींनुसार, किंह ू स्त्री फक्त आपल्या पतीच्या सांगण्यार्वोरून किंकर्वोा र्त्यायाच्या परर्वोानगीने+ नव्हे तर स्र्वोतःच्या अधि कारात सुद्धा त्तक घेण्यास पात्र आहे. पुढे या कायद्याच्या कलम १२ मध्ये अशी तरतू आहे की, त्तक घेतलेल्या मुला+े धितच्या/र्त्यायाच्या जन्म ार्त्याया क ु टुंबाशी कोणतेही संबं राहणार नाही आणिण फक्त र्त्यायाच्या त्तक क ु टुंबाशी+ संबं राहतील. उपरोक्त प्रस्तार्वोांच्या संयुक्त र्वोा+नातून असे दि सून येते की, किंह ू दिर्वो र्वोेने त्त दिर्वो ान क े ल्यास, अशाप्रकारे त्तक घेतलेले मुल आणिण धित+ा मृत पती यांमध्ये दिनधि•त संबं दिनमा-ण होतील. र्त्याया+ अनुर्षांगाने असे सा र करण्यात आले हाेते की, यातील अदिपलकता- या+ा संबं फक्त र्त्याया+ी त्तक आई माया मोटघरे दिहच्या सोबत+ न राहता धित+ा मृत पती श्री र धि+मूरकर यांच्यासोबत ेखील राहील. यास अधि क कारण की, धितने त्तक दि नांक पय€त पुनर्गिर्वोर्वोाह क े लेला नव्हता म्हणजे+ अदिपलकता- यांच्या त्तक दि नांक च्या दि र्वोसापय€त माया मोटघरे या श्री र धि+मूरकर यांच्या दिर्वो र्वोा होर्त्याया आणिण म्हणून अदिपलकता-, श्री र धि+मूरकर

यां+ा सुद्धा त्तक मुलगा होतील आणिण या त्त दिर्वो ानाच्या परिरणामां+ी गणना करणे आर्वोश्यक राहील. उपरोक्त प्रकथनासह, मा उच्च न्यायालया+ा अNेदिपत दिनकाल बाजूला ठेर्वोून आणिण न्यायाधि करणा+ा दिनकाल पुर्वो-र्वोत करून सध्याच्या अपीलला परर्वोानगी द्यार्वोी अशी दिर्वोनंती करण्यात आली. ६. याउलट, दिर्वोद्वान अधितरिरक्त सॉलिलसिसटर जनरल श्रीमती मा र्वोी गोराधिडया दि र्वोान, भारतीय संघराज्याच्या र्वोतीने हजर राहून असे सा र क े ले की, अNेदिपत दिनकाल हा कायद्याच्या ाेर्षारदिहत मुल्यांकनार्वोर आ ारिरत आहे आणिण या न्यायालयाच्या हस्तNेपा+ी आर्वोश्यकता नाही. ६.१. क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांच्या दिनयम ५४ (१४) (बी) मध्ये, अशा सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोेने त्तक घेणे समादिर्वोष्ट नाही, असे सा र क े ले होते. र्त्यायामुळे, अपीलकर्त्याया-ला कौटुंदिबक दिनर्वोृत्ती र्वोेतन ेण्यासाठी स र दिनयम लागू करता येणार नाही. क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांच्या दिनयम ५४ (१४) (बी) अंतग-त प्र ान क े ल्यानुसार सरकारी कम-+ाऱ्याच्या संबं ात 'क ु टुंब' +ी व्याख्या, एखाद्या सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर त्या+्या दिर्वो र्वोेने त्तक घेतलेल्या मुला+ा समार्वोेश करण्याइतकी दिर्वोस्तृत नाही. ६.२. ए+एएमए काय ा, १९५६ च्या कलम ८ आणिण १२ र्वोर अपीलकर्त्याया-साठी दिर्वोद्वान र्वोदिकलांनी ठेर्वोलेला दिर्वोर्श्वास +ुकी+ा होता, असा युक ् धितर्वोा करण्यात आला. तथादिप, या तरतु ी सध्या+्या प्रकरणासाठी अप्रस्तुत आहेत. ज्या क े र्वोळ किंह ू दिर्वो र्वोेच्या त्तक घेण्याच्या Nमतेच्या प्रश्नाशी संबंधि त नाहीत, तर किंह ू दिर्वो र्वोेने त्तक घेतलेल्या मुलाच्या

हक्काच्या मुद्द्यांशी संबंधि त आहेत. त्या+्यामध्ये सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर दिमळणा–या काैटुंदिबक दिनर्वोृधितर्वोेतना+ा समार्वोेश आहे. ६.३. मृत सरकारी कम-+ारी श्री र धि+मुरकर यांच्या दिर्वो र्वोा माया मोटघरे यांनी अपीलकर्त्याया-ला त्तक घेतल्या+ा र्त्यायां+ा सेर्वोेतून दिनर्वोृत्तीच्या तारखेशी संबं नाही, असा युक ् धितर्वोा पुढे करण्यात आला. र्त्यायामुळे अपीलकता- श्री र धि+मुरकर यां+ा त्तक मुलगा या नार्त्यायाने कौटुंदिबक दिनर्वोृत्ती र्वोेतना+ा ार्वोा करू शकत नव्हता. उपरोक्त प्रधितर्वोा ांसह प्रधितर्वोा ींच्या र्वोतीने दिर्वोनंती करण्यात आली की सध्या+े अपील गुणर्वोत्तेपासून र्वोंधि+त असल्याने फ े टाळण्यात यार्वोे आणिण उच्च न्यायालयाच्या अNेदिपत दिनकाला+ी पुष्टी करण्यात यार्वोी. दिर्वो+ाराथ- मुद्दे: ७. संबंधि त पNांकारां+्यार्वोतीने बाजू मांडणारे दिर्वोद्वान र्वोरिरष्ठ र्वोकील आणिण स र दिर्वोद्वान र्वोदिकलांच्या दिनर्वोे नाच्या सं भा-त, दिर्वो+ार क े ल्यानंतर आमच्या दिर्वो+ारासाठी खालील मुद्दे उ भ्र्वोतात. i सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोेने त्तक घेतलेले मूल, सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर, क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांच्या दिनयम ५४ (१४) (बी) अंतग-त 'क ु टुंब' या व्याख्येच्या कNेत समादिर्वोष्ट क े ले जाईल का, आणिण म्हणून उक्त दिनयमांनुसार ेय असलेले कौटुंदिबक दिनर्वोृत्ती र्वोेतन दिमळण्यास पात्र आहे का+ ii काय आ ेश? काय ेशीर योजना:

८. पुढे जाण्यापूर्वोx, ए+एएमए काय ा, १९५६ आणिण क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांच्या संबंधि त तरतु ीं+ा सं भ- घेणे उपयुक्त ठरेल. ८.१. ए+एएमए काय ा, १९५६ किंह ूंमध्ये त्तक घेणे आणिण ेखभाल करण्यासंबं ी काय ा संदिहताबद्ध करण्या+ा प्रयर्त्यान करतो. कायद्या+े प्रकरण II हे त्तक घेण्याशी संबंधि त आहे आणिण इतर गोष्टींबरोबर+, त्तक घेण्या+ी पद्धत, त्तक घेण्याच्या मागा-ने दिनमा-ण क े लेल्या काय ेशीर जबाब ाऱ्या आणिण त्तक घेतल्यानंतर हाेणा−या परिरणामां+ा उल्लेख आहे. ८.२ स र कायद्याच्या कलम ५ मध्ये अशी तरतू आहे की एखाद्या किंह ू व्यक्तीस कोणतेही त्तदिर्वो ान या कायद्याच्या तरतु ींनुसार असल्याखेरीज, करता येणार नाही आणिण स र कायद्याच्या तरतु ीं+े उल्लंघन करून क े लेले कोणतेही त्तदिर्वो ान शून्य असेल आणिण र्त्यायामुळे त्तक घराण्यात कोणतेही अधि कार र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या दिप्रर्त्यायथ- दिनमा-ण होणार नाहीत तसे+ कोणर्त्यायाही व्यक्ती+े धितच्या किंकर्वोा र्त्यायाच्या जनक घराण्यातील अधि कार नष्टही होणार नाहीत. पुढे कलम ६ मध्ये या कायद्याखालील दिर्वो ीग्राह्य त्तदिर्वो ानाच्या आर्वोश्यक बाबी नमू क े ल्या आहेत. कलम ७ हे किंह ू पुरुर्षााच्या त्तक घेण्याच्या Nमतेदिर्वोर्षायी आहे तर कलम ८ हे किंह ू स्त्रीच्या त्तक घेण्याच्या Nमतेसंबं ी आहे. कलम ८ हे सद्य प्रकरणाशी संबंधि त आहे आणिण र्त्यायातील उपयुक्त उतारा खालील प्रमाणे आहे - “८. किंह ू स्त्री+ी त्तक घेण्या+ी Nमता. -- जी अदिर्वोकल मना+ी आहे आणिण जी अज्ञान नाही अशा कोणर्त्यायाही किंह ू स्त्रीला पुत्र किंकर्वोा कन्या त्तक घेण्या+ी Nमता आहे. परंतु असे की, जर

धितला हयात पती असेल तर र्त्याया+ी संमती असल्याखेरीज धितला पुत्र किंकर्वोा कन्या त्तक घेता येणार नाही. मात्र र्त्याया पतीने प्रपं+ा+ा संपूण-पणे र्वो कायम+ा र्त्यायाग क े ला असेल किंकर्वोा तो किंह ू रादिहलेला नसेल किंकर्वोा सNम अधि कारिरता असलेल्या न्यायालयाने तो दिर्वोकल मना+ा असल्या+े घोदिर्षात क े लेले असेल तर गोष्ट अलादिह ा.” ८.३ ए+एएमए काय ा, १९५६ म ील कलम १२, जे सद्य प्रकरणाशी संबंधि त आहे, र्त्यायामध्ये त्तदिर्वो ाना+े परिरणाम दि लेले आहेत, ज्यात असे नमू क े ले आहे की, त्तक अपर्त्याय सर्वो- प्रयोजनांकरिरता त्तदिर्वो ानाच्या दि नांकी र्वो तेव्हापासून र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या त्तक दिपर्त्याया+े किंकर्वोा माते+े अपर्त्याय असल्या+े मानले जाईल आणिण अशा दि नांकापासून र्त्याया अपर्त्याया+े र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या जनक घराण्याशी असलेले सर्वो- बं तुटलेले आहेत र्वो र्त्यायां+ी जागा त्तदिर्वो ानामुळे त्तक क ु टुंबात दिनमा-ण झालेल्या बं ांनी घेतली आहे असे मानले जाईल. स र तरतु ीं+ा उतारा खालीलप्रमाणे आहे - "१२. त्तदिर्वो ाना+े परिरणाम. -- त्तक अपर्त्याय सर्वो- प्रयोजनांकरिरता त्तदिर्वो ानाच्या दि नांकी र्वो तेव्हापासून र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या त्तक दिपर्त्याया+े किंकर्वोा माते+े अपर्त्याय असल्या+े मानले जाईल आणिण अशा दि नांकापासून र्त्याया अपर्त्याया+े र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या जनक घराण्याशी असलेले सर्वो- बं तुटलेले आहेत र्वो र्त्यायां+ी जागा त्तदिर्वो ानामुळे त्तक क ु टुंबात दिनमा-ण झालेल्या बं ांनी घेतली आहे असे मानले जाईल. परंतु -- (क) ते अपर्त्याय जर र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या जनक घराण्यात रादिहले

असते तर सिजच्याशी दिर्वोर्वोाह करू शकले नसते अशा कोणर्त्यायाही व्यक्तीशी तो किंकर्वोा ती दिर्वोर्वोाह करू शकत नाही ; (ख) त्तक अपर्त्यायाच्या ठायी त्तदिर्वो ानापूर्वोx दिनदिहत झाली होती अशी कोणतीही संपत्ती, अशा संपत्तीच्या मालकीशी संलग्न अशी कोणतीही आबं ने असल्यास, र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या जनक घराण्यातील नातलगां+ा दिनर्वोा-ह +ालर्वोण्या+े आबं न रून - र्त्यायांच्या अ ीनतेने अशा व्यक्तीच्या ठायी दिनदिहत असण्या+े +ालू राहील; (ग) त्तक अपर्त्याय कोणर्त्यायाही व्यक्तीकडे त्तदिर्वो ानापूर्वोx र्त्यायाच्या किंकर्वोा धितच्या ठायी दिनदिहत झाली असेल अशी कोणतीही संप ा र्त्याया व्यक्तीपासून दिनर्गिनदिहत करू शकणार नाही.” ८.४ परंतु प्रस्तुत प्रकरण हे क े र्वोळ किंह ू दिर्वो र्वोा स्त्रीच्या त्तक घेण्याच्या Nमतेच्या बाबीशी संबंधि त नसून, र्त्यायामध्ये मयत शासकीय कम-+ाऱ्याच्या दिर्वोणिशष्ट र्वोगा-तील काय ेशीर र्वोारस ारांना ेय असलेल्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतनासाठी, किंह ू दिर्वो र्वोा स्त्रीने त्तक घेतलेल्या अपर्त्यायाला हक्क ार ठरर्वोण्याच्या बाबी अंतभू-त आहेत. याबाबत क ें द्रीय नागरी सेर्वोा (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयम, १९७२ +े र्वोेळोर्वोेळी सु ारणा करण्यात आलेले संबंधि त दिनयम दिर्वो+ारात घेणे आर्वोश्यक आहे. क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ३ (१) (एफ) ‘ मध्ये कौटुंदिबक ’ दिनर्वोृत्तीर्वोेतन या संज्ञे+ी व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.

“ ‘ कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन म्हणजे कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन, १९६४’ च्या दिनयम ५४ अंतग-त जे स्र्वोीकाय- आहे ते, ” परंतु र्त्यायात महागाई भत्ता समादिर्वोष्ट नाही . दिनयम ५४, हा इतर बाबींबरोबर+, ेय असलेल्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ी रक्कम आणिण ती ेण्यासाठीच्या प्रदिक्रयेशी संबंधि त आहे. दिनयम ५४ (१४) (बी) जो सध्याच्या प्रकरणाशी संबंधि त आहे, र्त्यायात, दिनयम ५४ च्या हेतुकरीता 'क ु टुंब' ह्या संज्ञे+ी खालील शब् ांमध्ये व्याख्या क े ली आहेः (ख) सरकारी नोकराच्या सं भा-त 'क ु टुंब' ह्या संज्ञे+ा अथ- - १) पुरुर्षा सरकारी नोकराच्या बाबतीत, र्त्याया+ी पर्त्यानी किंकर्वोा मदिहला सरकारी नोकराच्या बाबतीत, धित+ा पती. १-अ) न्याधियक काय-र्वोाहीनंतर दिर्वोभक्त झालेली पर्त्यानी किंकर्वोा पती- अशा प्रकार+े दिर्वोभक्तीकरण हे व्यणिभ+ार ह्या कारणास्तर्वो मंजूर क े लेले नसार्वोे आणिण ह्यात असलेल्या व्यक्तीला व्यणिभ+ार करण्याच्या क ृ र्त्यायाकरिरता ोर्षाी ठरदिर्वोलेले असू नये २) अदिर्वोर्वोादिहत मुलगा ज्या+े र्वोय 25 र्वोर्षाU पूण- झालेले नाही आणिण अदिर्वोर्वोादिहत किंकर्वोा दिर्वो र्वोा किंकर्वोा घटस्फोदिटत मुलगी, ज्यामध्ये काय ेशीररिरर्त्याया त्तक घेतलेला मुलगा र्वो मुलगी यां+ा समार्वोेश होतो iii- अर्वोलंदिबत पालक iv सरकारी कम-+ाऱ्या+ी अर्वोलंदिबत अपंग भार्वोंडे (म्हणजे+ भाऊ किंकर्वोा बहीण)

र्त्याया प्राथदिमक मादिहतीसह, आपण किंह ू दिर्वो र्वोा मदिहलेने त्तक घेतलेले मुल, क ें .ना.से. (दिनर्वोृत्तीर्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ अंतग-त ेय कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन प्राप्त होण्यास हक्क ार आहे का, ह्या प्रश्ना+ा दिर्वो+ार करू. दिर्वोश्लेर्षाण: ९. ए+एएमए (किंह ू त्तक दिर्वो ान आणिण दिनर्वोा-ह ख+- ) अधि दिनयम १९५६ म ील कलम ८ हे किंह ू मदिहलेच्या मुलगा किंकर्वोा मुलगी त्तक घेण्याच्या Nमतेशी संबंधि त आहे. स र तरतु , अल्पर्वोयीन किंकर्वोा मानसिसकदृष्टया अस्र्वोस्थ नसलेल्या किंह ू मदिहलेला, स्र्वोतःच्या अधि कारांमध्ये, स्र्वोतःसाठी म्हणून मुलगा किंकर्वोा मुलगी घेण्यास परर्वोानगी ेते. या तरतु ीनुसार, ज्या किंह ू मदिहले+ा पती हयात आहे, ती धितच्या पतीच्या स्पष्ट संमतीणिशर्वोाय त्तक घेणार नाही. तथादिप, किंह ू दिर्वो र्वोा मदिहला, घटस्फोदिटत किंह ू मदिहला किंकर्वोा अशी किंह ू मदिहला, सिजच्या पतीने, लग्नानंतर, अंधितमतः प्रपं+ा+ा र्त्यायाग क े ला आहे किंकर्वोा ज्याला सNम अधि कारिरता असलेल्या न्यायलयाने मनोर्वोैकल्यग्रस्त असल्या+े घोदिर्षात क े ले आहे अशा मदिहलांच्या सं भा-त ही पूर्वो-अट लागू नाही. ९.१) म्हणून, एका दिर्वो र्वोेसह, किंह ू मदिहलेला धितच्या स्र्वोतःच्या अधि कारात, एक मुलगा किंकर्वोा मुलगी त्तक घेण्याच्या धितच्या Nमतेसं भा-त एक दिनसंदि ग् अशी स्पष्ट र्वोै ादिनक घोर्षाणा अस्तिस्तर्त्यार्वोात आहे. र्त्यायामुळे एखाद्या दिर्वो र्वोेने किंकर्वोा ज्या दिर्वोर्वोादिहत मदिहलेच्या पतीने संपूण-पणे आणिण शेर्वोटी प्रपं+ा+ा र्त्यायाग क े ला आहे किंकर्वोा सिजच्या पतीला तो मनोर्वोैकल्यग्रस्त मना+ा असल्या+े घोदिर्षात क े ले आहे धितने त्तक घेतलेल्या मुला+े त्तक क ु टुंब काय असेल, असा प्रश्न दिनमा-ण होईल. कायद्याच्या कलम १२ +ा मजक ू र या

सं भा-त मया-दि त दृष्टीकोन प्र ान करतो. तथादिप, सार्वोन राम दिर्वोरुद्ध कलार्वोंती, एआयआर १९६७ एससी १७६१ ह्या प्रकरणात दि लेल्या दिनकालानुसार, या न्यायालयाने, हे स्पष्ट क े ले आहे की, एखाद्या दिर्वो र्वोेने त्तक घेतल्यास, त्तक घेतलेला मुलगा किंकर्वोा मुलगी दिर्वो र्वोेच्या मृत पतीच्या क ु टुंबा+ा स स्य मानली जाईल असे घोदिर्षात करून स र+ा पैलू स्पष्ट क े ला आहे. ९.२) पुढे, सीताबाई दिर्वोरुद्ध राम+ंद्र, एआयआर १९७० एससी ३४३, ह्या प्रकरणामध्ये या न्यायालयाने, या कायद्याच्या कलम १२ अंतग-त सू+ीबद्ध क े ल्यानुसार त्तक घेतल्यामुळे होणाऱ्या परिरणामां+ी नों घेतली आणिण किंह ू दिर्वो र्वोेने त्तक घेतल्यामुळे होणाऱ्या परिरणामां+ी खालीलप्रमाणे नों घेतली. ५. [.....] कलम १२ म ील मुख्य भागा+े आणिण कलम ११ च्या उप-कलम (vi) +े र्वोा+न क े ल्यार्वोर हे स्पष्ट होते की या कायद्यांतग-त त्तक घेतल्या+ा परिरणाम असा होतो की त्तक दि लेल्या मुला+े, र्त्यायाने किंकर्वोा धितने जन्म घेतलेल्या क ु टुंबाशी असलेले सर्वो- संबं तुटतात. स र मूल ज्या क ु टुंबात जन्माला आलेले असते र्त्याया क ु टुंबाशी असलेले र्त्याया+े अथर्वोा धित+े नाते संपुष्टात येते. र्त्याया+प्रमाणे, त्तक क ु टुंबात त्तक जाण्यामुळे दिनमा-ण झालेले नातेसंबं सा र (पूर्वोxच्या) नाते संबं ां+ी जागा आपोआप+ घेतात. र्त्यायामुळे मूल त्तक ेण्या+ा (काय ेशीर परिरणाम) म्हणजे स र मुलाला र्त्यायाच्या जन्म ार्त्याया क ु टुंबाकडून त्तक घेतलेल्या क ु टुंबाकडे हस्तांतरिरत करणे असा असणे आर्वोश्यक आहे. कलम ११ आणिण १२ +ी योजना अशी आहे की, एखाद्या दिर्वो र्वोेने त्तक घेण्याच्या बाबतीत, त्तक घेतलेले मूल हे स र दिर्वो र्वोा ज्या क ु टुंबा+ा भाग

32,338 characters total

आहे र्त्याया क ु टुंबात सामील होते. ुसऱ्या शब् ात सांगाय+े तर त्तक घेतलेले मूल हे स र दिर्वो र्वोेच्या मृत पतीशी पुत्रर्त्यार्वोाच्या नातेसंबं ाने जोडले जाते. १०. किंह ू कायद्यांतग-त त्तक घेतल्याच्या परिरणामां+ी खल घेतल्यानंतर, या टप्प्यार्वोर हे अ ोरेलिखत करणे आर्वोश्यक आहे की किंह ू त्तक र्वो दिनर्वोा-ह अधि दिनयम, १९५६ च्या स र तरतु ी क े र्वोळ एखाद्या किंह ू दिर्वो र्वोेने त्तक घेतलेल्या मुला+ा अधि कार र्त्यायाच्या त्तक क ु टुंबाच्या तुलनेत दिनधि•त करतात. किंह ू दिर्वो र्वोेच्या त्तक पुत्रा+े अधि कार आणिण हक्क, त्तक क ु टुंबाच्या दिर्वोरो ात किंह ू कायद्यात उपलब् असल्याप्रमाणे, अशा त्तक पुत्राला सरकारदिर्वोरुद्ध, दिर्वोद्यमान दिनर्वोृत्तीर्वोेतन दिनयमांनुसार दिर्वोशेर्षातः शासिसत असलेल्या प्रकरणांमध्ये स्र्वोयंसिसद्ध पणे उपलब् आहे असे ग्राह्य रता येऊ शकत नाही. र्वोर ++ा- क े ल्याप्रमाणे, किंह ू त्तक र्वो दिनर्वोा-ह अधि दिनयम, १९५६ च्या तरतु ी सामान्यतः किंह ू स्त्रीच्या मुलगा किंकर्वोा मुलगी त्तक घेण्याच्या Nमतेशी आणिण अशा त्तक घेतल्यानंतरच्या परिरणामांशी संबंधि त आहेत. या स र तरतु ी, प्रस्तुत प्रकरणी, ज्यामध्ये किंह ू कायद्याअंतग-त अपीलकर्त्याया-सारख्या त्तक घेतलेल्या व्यक्तीच्या अधि कारांशी संबंधि त नाही यास जास्त सहाय्यकारी होत नाही तर स र क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांअंतग-त र्त्यायाच्या अधि कार आणिण हक्कांशी संबंधि त असलेल्या प्रकरणांमध्ये सहाय्यकारी होतात. किंह ू कायद्यानुसार त्तक घेतलेल्या मुलाच्या हक्कांमध्ये आणिण र्त्यायाच्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन घेण्याच्या हक्कांमध्ये महर्त्यार्वोा+ा फरक आहे, ज्यामुळे सरकारी धितजोरीर्वोर भार पडतो.

र्त्यायामुळे क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (बी) नुसार अपीलकर्त्याया-+े अधि कार आणिण हक्क दिनधि•त करणे आर्वोश्यक आहे. १०. १. दिनयम ५४, इतर बाबींबरोबर+, ेय असलेल्या कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ी रक्कम आणिण ती ेण्यासाठीच्या प्रदिक्रयेशी संबंधि त आहे. दिनयम ५४ (१४) (बी) जो प्रस्तुत च्या प्रकरणाशी संबंधि त आहे, र्त्यायामध्ये दिनयम ५४ च्या हेतुकरिरता 'क ु टुंब' या संज्ञे+ी व्याख्या क े ली आहे. अदिपलाथx यां+े म्हणणे असे आहे की, सरकारी कम-+ाऱ्याने काय ेशीररिरर्त्याया त्तक घेतलेला मुलगा किंकर्वोा मुलगी सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ा ार्वोा करण्यास पात्र आहे आणिण म्हणून, असा लाभ र्त्यायाला दि ला जाणे भाग आहे. सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोेने र्त्यायाला त्तक घेतले असले तरी र्त्यायाला मयत सरकारी कम-+ाऱ्या+ा त्तक पुत्र मानण्यात आले पादिहजे आणिण म्हणून र्त्यायांना क ु टुंबातील व्यक्ती+ा लाभ मंजूर होतो. ११. क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (बी) मध्ये जसा उल्लेख आहे र्त्यायाप्रमाणे या प्रकरणात, “सरकारी कम-+ाऱ्यांशी ” बाबतीत या र्वोाक्य प्रयोगा+ा अथ- लार्वोण्या+ी आर्वोश्यकता आहे. प्रकरणातील या महर्त्यार्वोाच्या मुद्या+ा अथ- लार्वोण्याकरिरता म्हणजे+ क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (बी) मध्ये नमू असल्याप्रमाणे, अपीलकर्त्याया-+ा कौटुंदिबक दिनर्वोृत्ती र्वोेतना+ा हक्क दिनधि•त “ करण्यात सरकारी कम-+ाऱ्याच्या ” बाबतीत या र्वोाक्य प्रयोगा+ा प्रभार्वो याकरिरता “ ” च्या संबं ात या र्वोाक्य प्रयोगाच्या अथा-साठी डोयपॅक सिसस्टीम्स प्रायव्हेट लिलदिमटेड दिर्वोरुद्ध भारत सरकार (१९८८) २ एससीसी

२९९, या खटल्यातील या न्यायालयाच्या दिनण-या+ा सं भ- घेणे उपयुक्त ठरू शकते. "या प्रकरणात, स्र्वो ेशी कॉटन दिमल्स क ं पनी लिलदिमटेड (संपा न आणिण हमी पत्रां+े हस्तांतरण) अधि दिनयम, “ ” १९८६ च्या सं भा-त च्या बाबतीत या र्वोाक्य प्रयोगा+ा अथ- लार्वोताना या न्यायालयाने असे ग्राह्य रले आहे की खालील र्वोाक्यां+ा अथ- स र आहेः ५॰. "च्या बाबतीत" "( “ तसे+ च्या संबं ी") ही अणिभव्यक्ती खूप व्यापक आहे जी ुसऱ्या दिर्वोर्षाया+ी पूर्वो- कल्पना करते. हे सर्वो-समार्वोेशक शब् आहेत ज्यांना सं भा-नुसार ोन्ही म्हणजे+ प्रर्त्यायN तसे+ अप्रर्त्यायN महत्त्र्वो असू शकते …. या संबं ाने पृष्ठ क्रमांक ६२० आणिण ६२१ र्वोर ७६ कॉप-स जुरीस “ सेकन्डम +ा सं भ- दि ला जाऊ शकतो जेथे असे नमू क े ले आहे की संबं ” “ असणे या संज्ञे+ी अशी व्याख्या क े ले आहे की एकदित्रत आणण्यासाठी ” किंकर्वोा च्या अनुर्षांगाने जोडण्यासाठी . “ असे स्पष्टपणे नमू क े ले आहे की शी ” “ ” “ ” संबंधि त याला च्या अनुर्षांगाने आणिण च्या संबं ी याच्याशी समतुल्य किंकर्वोा समानाथx समजले आहे. “ ” शी संबं ी ही अणिभव्यक्ती दिर्वोस्तारा+ी अणिभव्यक्ती असून अंक ु +ना+ी नाही. [माझ्याकडून भर] ११. “ ” १ कायद्यात च्या बाबतीत "या र्वोाक्य प्रयोगा+ा र्वोापर एका व्यक्ती किंकर्वोा र्वोस्तूला ुसऱ्या व्यक्ती किंकर्वोा र्वोस्तूशी संबं आणण्याच्या किंकर्वोा जोडण्याच्या दृष्टीने क े ला जातो. "अशा संघटना किंकर्वोा जोडणी+े प्रर्त्यायN किंकर्वोा अप्रर्त्यायN स्र्वोरूप सं भा-र्वोर अर्वोलंबून असते. क दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (बी) “ मध्ये सरकारी कम-+ाऱ्यांच्या

” बाबतीत हा र्वोाक्य प्रयोग असे श-र्वोेल की, र्त्यायातील प्रर्वोगा-त सूधि+बद्ध क े लेल्या व्यक्ती जसे पर्त्यानी, पती, न्याधियक दृष्ट्या दिर्वोभक्त झालेली पर्त्यानी किंकर्वोा पती, मुलगा किंकर्वोा अदिर्वोर्वोादिहत मुलगी, ज्यां+े र्वोय 25 र्वोर्षाU पूण- झाले नाही, त्तक पुत्र किंकर्वोा मुलगी, इर्त्याया ींना मयत सरकारी कम-+ाऱ्याशी जोडण्या+ा प्रयर्त्यान क े ला जातो.या सं भा-त अशा व्यक्तीं+ा मयत सरकारी कम-+ाऱ्यांशी ूर+ा नव्हे तर थेट संबं किंकर्वोा जोडले असणे आर्वोश्यक आहे. स र दिनयमांतग-त असे आर्वोश्यक आहे की, क ु टुंबातील स स्यां+ा मयत सरकारी कम-+ाऱ्यांशी अधितशय जर्वोळ+ा संबं असार्वोा आणिण र्त्यायांच्या हयातीत ते मयत सरकारी कम-+ाऱ्यार्वोर अर्वोलंबून असार्वोे. ..............................सबब मयत सरकारी कम-+ाऱ्याच्या पर्त्यानीने त्तक घेतलेला मुलगा किंकर्वोा मुलगी, सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर, क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमांम ील दिनयम ५४ (१४) (बी) अंतग-त 'क ु टुंब' च्या व्याख्येत समादिर्वोष्ट होऊ शकत नाही. १२. या न्यायालयाच्या पूनामल दिर्वोरुद्ध भारत सरकार, (१९८५) ३ एससीसी ३४५, या प्रकरणाम ील दिनण-या+ा सं भ- ेणेही योग्य ठरेल ‘ ’ ज्यामध्ये या न्यायालयाने ज्या कारणासाठी कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन मंजूर करण्यात आले आहे, ते खालील शब् ात अ ोरेलिखत क े ले आहेः सन १९५० साली कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतना+ी संकल्पना मांडण्यात आली. एखाद्या सरकारी कम-+ाऱ्या+ा सेर्वोेत असताना अथर्वोा सेर्वोादिनर्वोृत्तीनंतर लगे++ मृर्त्यायू होतो तेव्हा पारंपारिरक भारतीय क ु टुंबात मात्र कमार्वोर्त्याया व्यक्तीच्या मृर्त्यायूनंतर, र्त्याया+ी दिर्वो र्वोा पर्त्यानी किंकर्वोा अल्पर्वोयीन मुले क े र्वोळ

अनाथ+ होत नाहीत तर र्त्यायांना अनेक ा ारिरद्र्य आणिण उपासमारीला सामोरे जार्वोे लागत असे. पारंपारिरक भार्षाेत सांगाय+े झाल्यास दिर्वो र्वोा पर्त्यानी क्र्वोधि+त+ लाभ ायक रोजगार दिमळर्वोण्याच्या स्तिस्थतीत होती. पतीच्या सह+या-पासून र्वोंधि+त रादिहल्यामुळे आणिण आर्थिथकदृष्ट्या अनाथ झाल्यामुळे धितला सर्वोा-त जास्त त्रास सहन करार्वोा लागला. सामासिजक-आर्थिथक न्याया+ा एक उपाय म्हणून, दिर्वो र्वोा पर्त्यानींना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणिण अल्पर्वोयीन मुलांना सज्ञान होईपय€त र्त्यायांना म त करण्यासाठी कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन योजना तयार करण्यात आली होती. यातून+ कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन योजना तयार करण्या+ी अंतस्थ प्रेरणा दिमळाली आणिण ती र्वोेळोर्वोेळी व्यापक करण्यात आली. तथादिप, स र योजना व्यापक करण्यासाठी अट अशी होती की सरकारी कम-+ाऱ्याने र्त्यायाच्या हयातीत मृर्त्यायू आणिण सेर्वोादिनर्वोृत्ती उप ानाच्या रकमेतून ोन मदिहन्यांच्या र्वोेतनाइतकी रक्कम किंकर्वोा रक्कम रुपये ५०००/- यापैकी जे कमी असेल ते, अंश ान ेण्या+े मान्य क े लेले असार्वोे. ज्या सरकारी कम-+ाऱ्यांनी ही अट स्र्वोीकारली नाही, र्त्यायांना कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन योजने+ा लाभ नाकारण्यात आला." र्वोर उद्धृत क े लेल्या परिरच्छे ातून हे स्पष्ट होते की, मयत सरकारी कम-+ाऱ्यांर्वोर अर्वोलंबून असणाऱ्या व्यक्तींना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणिण र्त्यायांना काही म त करण्यासाठी, कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन एक सा न म्हणून तयार करण्यात आले होते. सबब ज्या व्यक्ती सरकारी कम-+ाया€च्या मृर्त्यायूच्या र्वोेळी सरकारी कम-+ाऱ्यार्वोर अर्वोलंबून नव्हर्त्याया, अशा व्यकिंक्त+ा ‘ ’ क ु टुंब या शब् ाच्या व्याख्येत समार्वोेश करता येणार नाही.

१२.१. "नॉसिसतूर अ सॉसीस" (म्हणजे+ एखाद्या अस्पष्ट शब् ा+ा किंकर्वोा र्वोाक्यांशा+ा अथ- र्त्यायाच्या आजूबाजूला असणाऱ्या शब् ांर्वोरून काढार्वोा) या सिसद्धांतसूत्रात र्वोण-न क े लेल्या सिसद्धांता+ा अथ- प्रस्तुत प्रकरणात लागू होऊ शकतो. या सिसद्धांतसूत्रा+ा अन्र्वोयाथ- असा काढला जाऊ शकतो दिक एखाद्या र्वोाक्यांशा+ा अथ- र्त्यायाच्या आजूबाजूला असणाऱ्या शब् ां+ा दिर्वो+ार करून घेतला पादिहजे. प्रस्तुत प्रकरणात क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमार्वोलीच्या दिनयम ५४ (१४) (बी) अंतग-त नमू क े लेले र्वोारस ार हे मयत सरकारी कम-+ाऱ्या+े र्त्यायाच्यार्वोर अर्वोलंबून असणारे जर्वोळ+े नातेर्वोाईक असतात. सबब सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूपूर्वोx र्त्यायाच्यार्वोर अर्वोलंबून नसलेल्या व्यकिंक्तना क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमार्वोलीच्या दिनयम ५४ (१४) (बी) अंतग-त क ु टुंबाच्या व्याख्येत समादिर्वोष्ट करता येणार नाही. १३. पुढे, आम्ही अपीलकर्त्याया-च्या दिर्वोद्वान र्वोदिकलांच्या युदिक्तर्वोा ाशी सहमत होऊ शकत नाही की जर क ें .ना.से. (पेन्शन) दिनयमार्वोलीच्या दिनयम ५४ (१४) (बी) मध्ये समादिर्वोष्ट असलेली बं ी, सेर्वोादिनर्वोृत्तीनंतर जन्माला आलेल्या किंकर्वोा त्तक घेतलेल्या मुलांदिर्वोरुद्ध असल्यामुळे, कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन मागतानाच्या तरतु ीतील पुढील सु ारणांद्वारे काढून टाकण्यात आली आहे, तर सरकारी कम-+ाऱ्याच्या सेर्वोादिनर्वोृत्तीनंतर कोणर्त्यायाही र्वोेळी त्तक घेतलेल्या मुलां+ा, र्त्यायाच्या मृर्त्यायूनंतर सरकारी सेर्वोकाच्या दिर्वो र्वोेने त्तक घेतलेल्या मुलां+ा, सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोा पर्त्यानीने र्त्यायाच्या मृर्त्यायूनंतर त्तक घेतलेल्या मुलां+ा कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन मंजूर करण्याच्या उद्देशाने 'क ु टुंब' च्या व्याख्येत समार्वोेश क े ला पादिहजे. परंतु अपीलकर्त्याया-च्या दिर्वोद्वान र्वोदिकलांनी सु+र्वोल्याप्रमाणे ही तरतू दिर्वोस्तृत असू शकत नाही. कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतनाच्या लाभा+ी व्यादिप्त सरकारी

कम-+ाऱ्यांनी र्त्यायांच्या हयातीत काय ेशीररिरर्त्याया त्तक घेतलेल्या मुलगे किंकर्वोा मुलींपुरती+ मया-दि त असणे आर्वोश्यक आहे. क दिनयमांनुसार, 'क ु टुंब दिनर्वोृत्ती र्वोेतन' च्या पात्रतेच्या दिर्वोणिशष्ट सं भा-त आणिण सरकारी कम-+ाऱ्यांच्या सं भा-त 'क ु टुंबा' +ी व्याख्या संक ु धि+त स्र्वोरूपात नमू क े ली आहे. सबब क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमार्वोलीतील दिनयम ५४ (१४) (बी) (ii) ‘ ’ मध्ये त्तक हा शब् एखाद्या सरकारी कम-+ाऱ्याने र्त्यायाच्या/धितच्या हयातीत त्तक घेतल्यापुरता मया-दि त असार्वोा आणिण सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर र्त्यायाच्या / धितच्या जीदिर्वोत जोडी ाराने त्तक घेतलेल्या प्रकरणापय€त र्त्याया+ा दिर्वोस्तार करता कामा नये. कारण या तरतु ी+ा उद्देश हा र्त्यायाच्या / धितच्या मुलाला र्त्यायाच्या र्वोया+ी २५ र्वोर्षाU पूण- होईपय€त आणिण अदिर्वोर्वोादिहत किंकर्वोा दिर्वो र्वोा किंकर्वोा घटस्फोदिटत मुलीस र्त्याया+प्रमाणे सरकारी कम-+ाऱ्याने र्त्यायाच्या / धितच्या हयातीत असे त्त दिर्वो ान क े ले असल्यास, त्तक पुत्रास अथर्वोा अदिर्वोर्वोादिहत त्तक कन्येस म त करणे हा आहे. १४. पुढे, मयत सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर र्त्यायाच्या मुला+ा जन्म झाल्यास, र्त्याया प्रकरणा+ा सरकारी कम-+ाऱ्याच्या दिर्वो र्वोेने, र्त्यायाच्या मृर्त्यायूनंतर त्तक घेतलेले मुल या प्रकरणाशी दिर्वोरो ाभास असार्वोा. र्वोारसां+ी “ ” पूर्वोx+ी श्रेणी क ु टुंब या शब् ाच्या व्याख्येत समादिर्वोष्ट आहे कारण असे मुल हे मयत सरकारी कम-+ाऱ्या+े मरणोत्तर मूल असेल. अशा मरणोत्तर मुला+ा हक्क हा सरकारी कम-+ाऱ्याच्या मृर्त्यायूनंतर हयात असलेल्या जोडी ाराने त्तक घेतलेल्या मुलापेNा पूण-पणे र्वोेगळा आहे. या+े कारण फार ूर नाही. या+े कारण की, मरणोत्तर मुलाच्या दिर्वोरुद्ध, मयत सरकारी कम-+ाऱ्या+ा,

र्त्यायाच्या मृर्त्यायूनंतर त्तक घेण्यात आलेला मुलाशी कोणताही संबं नसार्वोा. सबब, सरकारी कम-+ाऱ्याच्या ‘ ’ सं भा-त क ु टुंब या शब् ाच्या व्याख्ये+ा अथ- “ ” म्हणजे क ु टुंब या शब् ाच्या नार्वोाखाली येणाऱ्या व्यक्तीच्या दिर्वोदिर्वो श्रेणी आणिण सरकारी कम-+ाऱ्याशी र्त्यायाच्या हयातीत कौटुंदिबक संबं असणाऱ्या सर्वो- व्यक्ती. इतर कोणर्त्यायाही व्याख्येमुळे कौटुंदिबक दिनर्वोृत्तीर्वोेतन ेण्याच्या बाबतीत तरतु ी+ा गैरर्वोापर होऊ शकतो. १५. असेही दि सून आले आहे की, दिर्वोजयलक्ष्मम्मा प्रकरणातील या न्यायालया+ा दिनण-यामुळे अपीलकर्त्याया-च्या प्रकरणाला म त होणार नाही. स र प्रकरण सध्याच्या प्रकरणातील तथ्यांना लागू होत नाही कारण स र प्रकरण हे दिर्वो र्वोे+ा त्तक घेण्या+ा हक्क आणिण त्तक घेतलेल्या मुला+ा र्वोारसा हक्क याच्याशी संबंधि त आहे. सध्या+े प्रकरण क े र्वोळ क ें .ना.से. (दिनर्वोृत्ती र्वोेतन) दिनयमाम ील “ ” क ु टुंब या शब् ांच्या व्याख्येशी संबंधि त आहे. स र व्याख्या दिनब€ ार्त्यामक आणिण दिर्वोणिशष्ट आहे आणिण किंह ू काय ा किंकर्वोा इतर र्वोैयदिक्तक कायद्यांमध्ये तरतू क े ल्याप्रमाणे सर्वो- र्वोारस ारांना र्त्यायाच्या व्याप्तीत समादिर्वोष्ट करण्यासाठी र्वोाढर्वोली जाऊ शकत नाही. हे सर्वो-सामान्य आहे की, कायद्यातील एखाद्या शब् ा+ा अथ- लार्वोताना, र्त्याया शब् ाला किंकर्वोा संकल्पनेला ुसऱ्या कायद्यामध्ये असलेला अथ- लार्वोताना सार्वो दिगरी बाळगली पादिहजे. १६. यात र्वोर दि लेली कारणे दिर्वो+ारात घेता, सध्या+े अपील फ े टाळले जाण्यास पात्र आहे आणिण र्त्यायानुसार ते फ े टाळण्यात आले आहे. उच्च न्यायालय, अधि कारिरता, मुंबई, दि नांक ३० नोव्हेंबर, २०१५, +ा न्यायदिनण-य कायम करण्यात आला आहे.

पNकारांनी आपापला ख+- सोसार्वोा. ...................... न्या. (क े . एम. जोसेफ) ...................... न्या. (बी. व्ही.नागरथ्ना) नर्वोी दि ल्ली; १७ जानेर्वोारी, २०२३ नकार या न्याय दिनण-याच्या मराठी भार्षाेतील या अनुर्वोा ा+ा र्वोापर हा पNकारास र्त्यायाच्या धितच्या मातृभार्षाेमध्ये र्त्याया+ा अथ- समजून घेण्यापुरता+ मया-दि त राहील आणिण र्त्याया+ा इतर कोणर्त्यायाही कारणाकरता र्वोापर करता येणार नाही तसे+ इंग्रजी भार्षाेतील न्याय दिनण-य हा+ सर्वो- व्यार्वोहारिरक आणिण काया-लयीन र्वोापराकरिरता दिर्वोर्श्वसनीय असेल आणिण तो+ र्त्यायातील आ ेशाच्या दिनष्पा न आणिण अंमलबजार्वोणी करता र्वोै मानला जाईल. x-x-x-x

JUDGMENT