Sardar Syed Taher Saifuddin v. Maharashtra State

High Court of Maharashtra · 10 Feb 2023 · 2023 INSC 115
Sanjay Nikash Kau; Sanjeev Nna; Abhay S. Oak; J. K. Maheshwari
Criminal Appeal No. 39/1991
2023 INSC 115
constitutional other Significant

AI Summary

The Supreme Court held that while the Jati Banishkar Act was unconstitutional for infringing religious community rights under Article 26(b), the practice of caste excommunication must be balanced against fundamental rights, necessitating reconsideration by a larger bench.

Full Text
Translation output
( इंग्रजीमध्ये टंकलि लि त क
े ेल्या न्यायनि र्णयाचा मराठी अ ुवाद )
प्रकाश ीय
भारताच्या सव#च्च न्याया यात
निदवार्णी मूळ अधि(कार क्षेत्र
रिरट याधिचका (निदवार्णी) क्र. ७४० /१९८६
दाउदी बोहरा समाजाचे क
ें द्रीय मंडळ व इतर याधिचकाकता
निवरुद्ध
महाराष्ट्र राज्य आणिर्ण इतर उत्तरवादी
सह
फौजदारी अपी क्र. ३९/१९९१
न्यायनि र्णय
न्या. अभय एस. ओक
तथ्यात्मक पै ू
१. १९८६ च्या रिरट याधिचका (निद.) रिरट ७४० मध्ये प्राथनिमक मुददा हा आहे की
सरदार सैय्यद ा ताहेर सैफ
ु द्दी साहेब निवरुध्द मुंबई राज्य1
या प्रकरर्णात या न्याया याच्या
घट ापीठा े घेत ेल्या मतावर पु निवचार करण्याची आवश्यकता आहे का.
1 (१९६२) पुरवर्णी (२) एससी आर ४९६ : एईआयआर १९६२ एससी ८५३
JUDGMENT

2023 INSC 115

२. सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णात भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद ३२ अंतर्गत या न्याया याच्या अधि(कारक्षेत्राचा मुंबई जातीबनिहष्कार प्रधितबं( कायदा १९४९ (थोडक्यात जातीबनिहष्कार कायदा) च्या घट ात्मक वै(ते ा आव्हा देण्यासाठी वापर करण्यात आ ा जातीबनिहष्कार कायद्याच्या क म ३ मध्ये असे मूद करण्यात आ े आहे की, सध्या अस्ति^तत्वात अस ेल्या कोर्णताही कायदा, रुढी किंकवा वापरामध्ये काहीही समानिवष्ट अस े तरी, कोर्णत्याही समाजाच्या ए ाद्या सद^याचा जातीबनिहष्कार वै( ठरर्णार ाही आणिर्ण त्याचा काहीही परिरर्णाम होर्णार ाही. जातीबनिहष्कार कायद्यांतर्गत, ‘ ’ समाज या शब्दाची व्याख्या अशी क े ी होती की, समाज म्हर्णजे जन्मा े, (माdतरा े किंकवा ए ाद्या (ार्मिमक निव(ीद्वारे जात किंकवा पोटजात समानिवष्ट अस ेल्या एकाच (माचा किंकवा (ार्मिमक पंथाच्या, असर्णाऱ्या व^तुस्ति^थतीच्या कारर्णा^तव एकत्र जोडल्या र्गे ेल्या सद^यांचा समूह. जातीबनिहष्कार कायद्याच्या क म २ च्या पोटक म (बी) अंतर्गत, जातीबनिहष्काराची व्याख्या ए ाद्या व्यक्ती ा कोर्णत्याही समाजातू ज्याचा तो सद^य आहे त्यातू हद्दपार करर्णे आणिर्ण ज्यामुळे त्या ा कायदेशीररिरत्या निदवार्णी ^वरूपाच्या दाव्याद्वारे किंकवा त्याच्या वती े कायदेशीररिरत्या दावा होऊ शकर्णारे अधि(कार आणिर्ण निवशेषाधि(कार यापासू वंधिचत ठेव े जाते. ३. भारतीय संनिव(ा ाच्या क म २५ आणिर्ण २६ अंतर्गत देण्यात आ ेल्या मू भूत अधि(कारांचे उल्लंघ होते या कारर्णावरू ५१ व्या दाई-अ -मुत क आणिर्ण दाउदी बोहरा समाजाचे प्रमु सरदार सैय्यद ा ताहेर सैफ ु द्दी साहेब यां ी जाती बनिहष्कार कायद्या ा आव्हा निद े. सदर याधिचक े वर घट ापीठासमोर सु ावर्णी झा ी. घट ापीठा े बहुमता े असा नि र्णय निद ा की, दाउदी बोहरा समाजाच्या व्यव^थाप ाचा जातीबनिहष्कार हा एक अनिवभाज्य भार्ग आहे. सबब जातीबनिहष्कारच्या अधि(कारामध्ये ह^तक्षेप करर्णे म्हर्णजे (ार्मिमक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यव^था पाहण्याच्या समाजाच्या अधि(कारामध्ये ह^तक्षेप करर्णे आहे. या न्याया या े असा नि र्णय निद ा की, जातीबनिहष्कार कायदा (ार्मिमक कारर्णांसह कोर्णत्याही कारर्णा^तव जातीबनिहष्कार अग्राह्य ठरवतो. त्यामुळे भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ (बी) अंतर्गत हमी देण्यात आ ेल्या दाउदी बोहरा समाजाच्या अधि(काराचे हे ^पष्ट उल्लंघ आहे. सबब हा जातीबनिहष्कार कायदा भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६चे उल्लंघ करर्णारा असू तो अवै( असल्याचा न्याया या े नि र्णय निद ा आहे. ४. दाउदी बोहरा समाजाच्या क ें द्रीय मंडळाच्या सधिचवातफ p सदर समाजा े दा क े ेल्या सध्याच्या रिरट याधिचक े मध्ये निव ंती म्हर्णजेच सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णाती या न्याया याच्या नि र्णयावर पु र्मिवचार करू जाती बनिहष्कार कायद्याच्या तरतुदींची अंम बजावर्णी करण्याचे नि दpश राज्य सरकार ा देण्याचे परमादेश देण्याची निव ंती क े ी आहे. २५ ऑर्ग^ट १९८६ रोजी याधिचक े मध्ये तूतातूत न्यादेश पारिरत झा े. १८ माच १९९४ रोजी ंडपीठा े ही याधिचका सात न्यायमूतrच्या ंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचे नि दpश निद े. दुसरे उत्तरवादी सैय्यद ा मुफद्द् (५३ वे दाई-अ -मुत क) यां ी ही याधिचका ंडपीठासमोर सूचीबद्ध क े ी जावी यासाठी नि दpश देण्याची मार्गर्णी करर्णारा अज क े ा. रिरट याधिचका घट ापीठासमोर सूचीबद्ध करण्यात आ ी होती. १७ धिडसेंबर २००४2 रोजी निद े ा न्यायनि र्णय व आदेशाद्वारे घट ापीठा े उत्तरवादी क्र. २ यां ी दा क े े ा अज अंशतः मंजूर क े ा. सदर आदेशाचा परिरच्छेद १४ पुढी प्रमार्णे आहे. "१४. या प्रकरर्णाती तथ्ये आणिर्ण परिरस्ति^थती क्षात घेता, आमची अशी ात्री झा ी आहे निक, हे प्रकरर्ण घट ापीठसमोर (पाच न्यायमूतrच्या) सु ावर्णीसाठी 2 २००५ (२) एससीसी ६७३ ठेव े पानिहजे, सात न्यायमूतrच्या मोठ्या ंडपीठासमोर ाही, जर घट ापीठा ा सरदार सैय्यद ा ताहेर सैफ ु द्दी साहेब प्रकरर्णात (१९६२ सप् ीमेंट (२) एस. सी. आर. ४९६ : ए .आय. आर १९६२ एससी ८५३) मध्ये मूद क े ेल्या कायद्याच्या अचूकतेबाबत शंका असे तर ते सातन्यायमूतrचा समावेश अस ेल्या किंकवा भारताच्या सरन्याया(ीशां ा आपल्या अधि(काराचा वापर करू यादी तयार करण्यासाठी योग्य वाटे अशा मोठ्या ंडपीठाद्वारे सु ावर्णी घेण्याच्या बाजू े मत देऊ शकतात. उपरोक्त आदेशा ुसार, संबंधि(त फौजदारी अपी ासह रिरट याधिचका या ंडपीठासमोर ठेवण्यात आ ी आहे. दरम्या , महाराष्ट्र सामाजिजक बनिहष्कारापासू व्यकिंक्तचे संरक्षर्ण (प्रधितबं(, बंदी आणिर्ण नि वारर्ण) कायदा, २०१६ (संधिक्षप्तेसाठी सामाजिजक बनिहष्कार कायदा) च्या ^वरूपात एक घट ा घड ी. सामाजिजक बनिहष्कार कायद्याच्या क म २० पोटक म क म (सी) ुसार जातीबनिहष्कार कायदा रद्द करण्यात आ ा. निवचार करण्याजोर्गे व्यापक प्रश्न - ६. जाधितबनिहष्कार कायदा नि रसीत करण्यात आल्यामुळे, र्गुर्णवत्तेच्या आ(ारे नि र्णयासाठी याधिचक े मध्ये निवचारनिवमश करण्यास काही निटक े आहे का, हा निवचार करण्यासाठी प्रश्न उद्भवतो. जर आपर्ण या नि ष्कषावर पोहोच ो की रिरट याधिचका अद्याप निवचारा(ी आहे, तर एक प्रश्न उद्भवे की सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णात घेत ेल्या दृनिष्टको ाचा पु र्मिवचार करण्याची आवश्यकता आहे का. नि वेद े ७. वरी प्रश्नावर आम्ही पक्षकारांचे म्हर्णर्णे ऐक े आहे. याधिचकाकत्याdची बाजू मांडर्णारे ज्येष्ठ निवद्वा वकी जिसद्धाथ भट ार्गर यां ी सांनिर्गत े की, घट ापीठा े असा नि र्णय निद ा की, दाऊदी बोहरा समाजाती बारात/ जाती बनिहष्कार ही प्रथा भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ ंड (बी )अंतर्गत "(ार्मिमक बाबींच्या" कक्षेत येते. त्यां ी पुढे असे म्हट े की जरी जाती बनिहष्कार कायदा रद्द झा ा असे तरी जाती बनिहष्कराची प्रथा (ार्मिमक बाबींच्या कक्षेत येते का हा प्रश्न नि का ी काढण्याची र्गरज आहे. त्यांचे पुढे असेही म्हर्णर्णे आहे की, उत्तरवादी क्र . २ सैय्यद ा मुफत्त (५३ वे दाई-अ -मुत क) हे क े वळ (ार्मिमक प्रमु ाहीत तर समाजाच्या मा मत्तेचे निवश्व^त दे ी आहेत. त्यामुळे त्यां ा अशी ही कतव्ये करावी ार्गतात जी पूर्णपर्णे (ार्मिमक ाहीत. त्यांचे म्हर्णर्णे आहे की जर असे र्गृहीत (र े की, जाती बनिहष्काराची प्रथा निह (माचा निवषय मा ी र्गे ी तरी धित े भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ (२) अंतर्गत संरधिक्षत अस ेल्या सामाजिजक सु(ारर्णावरी कायद्याचे पा करर्णे आवश्यक आहे. त्यां ी पुढे असे म्हर्णर्णे मांड े की, भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ अंतर्गत हमी देण्यात आ े े अधि(कार ैधितकतेच्या अ(ी आहेत. त्यां ी पुढे असे सादर क े े की, भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ आणिर्ण अ ुच्छेद २६ अंतर्गत ैधितकतेची संकल्प ा ही मुळातच घट ात्मक ैधितकतेच्या संकल्प ेमध्येच समानिवष्ट आहे. पुढे त्यां ी सव#च्च न्याया या े, म ोज रु ा निवरुद्ध भारत सरकार3 , राज्य (राष्ट्रीय राज(ा ी क्षेत्र निदल्ली) निवरुद्ध भारत सरकार आणिर्ण इतर4 आणिर्ण वतेज 3 २०१४ (९) एससीसी १ 4 २०१८ (८) एससीसी ५०१ सिंसर्ग जोहर आणिर्ण इतर निवरुद्ध भारत सरकार5 या प्रकरर्णांमध्ये निद ेल्या न्यायनि र्णयावर णिभ^त ठेव ी आणिर्ण सादर क े े की घट ात्मक ैधितकतेची संकल्प ा या नि र्णयाअंतर्गत ^पष्ट करण्यात आ ी आहे. त्यां ी मा ीय सव#च्च न्याया या े इंधिडय यंर्ग ॉयस असोजिसएश आणिर्ण इतर निवरुद्ध क े रळ राज्य आणिर्ण इतर6 (शबरीमा ा मंनिदर ५ जे. जे) या प्रकरर्णात निद ेल्या नि र्णयाचा निवणिशष्ट कारर्णासाठी उल्ले क े ा ज्यामध्ये त्यांच्या मते असा नि र्णय निद ा आहे की, ^वातंत्र्य घा वर्णारी प्रथा आणिर्ण काही ार्गरिरकां ा इतरांपेक्षा कमी समा े र्णाऱ्या प्रथा चा वू घेता येर्णार ाहीत. वनिक ांचे पुढे असे म्हर्णर्णे आहे की, भारतीय राज्यघट ेच्या धितसऱ्या भार्गाती इतर तरतुदी ुसार देण्यात आ ेल्या संरक्षर्णापेक्षा अ ुच्छेद २६ वरचढ ठरू शकत ाही. दाऊदी बोहरा समाजाती जातीबनिहष्कार प्रथा निह अ ुच्छेद १७, १९ (१) (ए), १९ (१) (सी) आणिर्ण १९ (१) (जी) २१ आणिर्ण २५ चे उल्लंघ करते आणिर्ण त्यामुळे त्या ा भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ चे संरक्षर्ण प्राप्त होत ाही, असे त्यांचे म्हर्णर्णे आहे. ८. ज्येष्ठ निवद्वा वनिक ा ी असे प्रधितपानिदत क े े की, सामाजिजक बनिहष्कार कायदा हा समाजाच्या ाप पंचायतीद्वारे समाजाती सद^यांवर सामाजिजक बनिहष्कार घा ण्या ा प्रधितबं( घा र्णारा असल्या े जाती बनिहष्कार निवरो(ात कोर्णतेही संरक्षर्ण देऊ शकत ाही. त्यां ी पुढे अशे म्हट े आहे की दाऊदी बोहरा समाजाचा असा एक सद^य आहे जो आ(ीपासू बनिहष्क ृ त आहे आणिर्ण तो सामाजिजक बनिहष्कार कायद्याच्या अथा ुसार या समाजाचा सद^य होर्णार ाही. त्यामुळे सामाजिजक बनिहष्कार कायदा हा जाती बनिहष्काराच्या समाजा ा अ ुधिचत आणिर्ण बेकायदेशीर प्रथेपासू दाऊदी बोहरा समाजाच्या सद^यां ा कोर्णतेही संरक्षर्ण देत ाही. 5 २०१८ (१०) एससीसी १ 6 २०१९ (११) एससीसी १ ९. त्यां ी असे म्हट े की शबरीमा ा मंनिदर ५ जे. जे. ६ च्या प्रकरर्णात, अ ुच्छेद २६ मध्ये ‘ ’ आढळर्णारा ीतीमत्ता हा शब्द घट ात्मक ैधितकतेची संकल्प ा ^वतःमध्ये समानिवष्ट करतो आणिर्ण न्याय, ^वातंत्र्य, समा ता आणिर्ण बं(ुत्वाच्या आदशाdपासू र्गुर्ण घेतो ज्यावर आप ी राज्यघट ा आ(ार े ी आहे. त्यांचे असे म्हर्णर्णे आहे की बारात ही पद्धत प्रधितर्गामी आहे, ज्यामुळे बनिहष्क ृ त क े ेल्या मार्णसाच्या ार्गरी हक्कांचा निव(ीदृष्ट्या अंत होतो. त्यामुळे बारातची प्रथा ही घट ात्मक ैधितक े च्या निवरो(ात असल्याचे मा े पानिहजे. १०. पुढे त्यांचे असे म्हर्णर्णे आहे की दाऊदी बोहरा समाजाच्या बनिहष्क ृ त व्यक्ती ा अ ुच्छेद १७ द्वारे संरक्षर्ण निमळा े आहे का ? या मुद्द्याची तपासर्णी करण्याची र्गरज त्यां ी व्यक्त क े ी. अ ुच्छेद २६ धितसऱ्या भार्गाच्या इतर तरतुदींच्या अ(ी स ा तरी, जर तो अ ुच्छेद १४, १९ आणिर्ण २१ शी निवसंर्गत असे तर, जोपयdत या अ ुच्छेदांचा मेळ घा ता येत ाही, तोपयdत या ती अ ुच्छेदां ा परवा र्गी देण्यात यावी असे त्यां ी मूद क े े. दुसऱ्या शब्दात सांर्गायचे तर अ ुच्छेद २६ अंतर्गत (ार्मिमक संप्रदायाच्या अधि(काराची उक ^वतंत्रपर्णे नि धि†त क े ी जाऊ शकत ाही आणिर्ण त्यांची अथउक अशाप्रकारे करता येर्णार ाही ज्याद्वारे भार्ग ती च्या इतर तरतुदी अंतर्गत त्यांच्या सद^यां ा हमी निद े े अधि(कार नि रथक होती . त्यां ी पुढे असे म्हट े की सरदार सैय्यद ा १ या प्रकरर्णा ंतर पु ा ा ू बरेच पार्णी वाहू र्गे े आहे आणिर्ण त्यामुळेच यावर पु र्मिवचार करण्याची र्गरज त्यां ी व्यक्त क े ी. ११. राज्य सरकारची बाजू मांडता ा महान्यायअणिभकता तुषार मेहता यां ी सांनिर्गत े की जाती बनिहष्कार कायदा हा नि रसीत करण्यात आ ा अस ा तरी बारात/ जाती बनिहष्कार प्रथा भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ (बी) द्वारे सुरधिक्षत आहे का हा प्रश्न निवचाराथ आहे. त्यां ी क ं टारु राजीवरु निवरुद्ध इंधिडय यंर्ग ॉयस असोजिसएश आणिर्ण इतर7 (शबरीमा ा मंनिदर आढावा - ५ जे. जे) प्रकरर्णात या न्याया याच्या आदेशाकडे आमचे क्ष वे( े आहे. भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ अंतर्गत हमी देर्णारे (ार्मिमक ^वातंत्र्याची निकमा सात न्यायमूतrच्या मोठ्या ंडपीठाकडू अधि(क ृ त घोषर्णा होर्णे आवश्यक आहे असे घट ापीठा े नि र्णय निद ा. सदर आदेशातर्गत सादर क े ेल्या सदर प्रश्नांकडे त्यां ी आमचे क्ष वे( े. सदर आदेशा ुसार ऊ न्यायमूतrच्या ंडपीठा े क ं टारु राजीवरु निवरुद्ध ((माचा अधि(कार आढावा -९ जे जे) इंधिडय यंर्ग ॉयस असोजिसएश आणिर्ण इतर8 (शबरीमा ा मंनिदर आढावा - ९ जे. जे) मध्ये सात मुद्दे नि धि†त क े े आहे आणिर्ण त्याती पनिह े ती मुद्दे हे या प्रकरर्णातही उद्भवती . त्यामुळे त्यां ी अशी निव ंती क े ी की ऊ न्यायमूतrच्या ंडपीठासमोर प्र ंनिबत अस ेल्या प्रकरर्णांसोबत या याधिचक े वर सु ावर्णी व्हावी. १२. दुसरे उत्तर वादी तफ p बाजू मांडर्णारे ज्येष्ठ निवद्वा वकी फ ी एस. रिरम यां ी निव ंती क े ी की जाधितबनिहष्क ृ त कायदा रद्द करण्यात आल्यामुळे याधिचक े त करण्यात आ ेल्या प्राथ ांचा निवचार क े ल्यास याधिचक े त काहीही णिशल्लक रानिह े े ाही. पुढे या व^तुस्ति^थतीकडे त्यां ी आमचे क्ष वे( े की दुसऱ्या याधिचकाकत्याचा मृत्यू झा ा आहे आणिर्ण ोंदर्णीक ृ त स ेल्या याधिचकाकता क्रमांक १ सं^थेची बाजू मांडण्यासाठी कोर्णीही ाही. १३. त्यां ी पुढे सादर क े े की सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णाती नि र्णयाची ोंद (शबरीमा ा मंनिदर ५ जेजे) च्या प्रकरर्णात घट ानिपठा े घेत ी होती त्यां ी सात न्यायमूतrच्या ंडपीठा े आयुक्त, किंहदू रीलि जिजअस इंडोमेंट्स, मद्रास निवरुद्ध श्री णिशरूर मठाचे श्री क्ष्मींद्र थीथ 7 २०२० (२) एससीसी १ 8 २०२० (३) एससीसी ५२ ^वामीआर9 या प्रकरर्णात निद ेल्या आदेशावर निवश्वास ठेव ा. त्यां ी असे सांनिर्गत े की अ ुच्छेद २६ ची उक करण्याचा मुद्दा संप ा आहे. त्यां ी अ ेरीस असे सांनिर्गत े की मा ीय ऊ न्यायमूतrच्या ंडपीठांसमोर प्र ंनिबत अस ेल्या पु र्मिवचाराशी हे प्रकरर्ण जोडता कामा ये आणिर्ण जा^तीत जा^त सदर प्रकरर्णाचा नि का येईपयdत हे प्रकरर्ण प्र ंनिबत ठेवावे. १४. ज्येष्ठ वकी श्री डोरिरअस ंबाटा यां ी प ी एस रिरम यां ी यां ी सादर क े ेल्या पूरक नि वेद ास दुजोरा देत असे म्हट े आहे की सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णाती नि का काळाच्या कसोटीवर रा उतर ा आहे आणिर्ण कोर्णत्याही ंडपीठा े या निवरो(ात कोर्णताही न्याय नि र्णय घेत े ा ाही असे मूद क े े त्यामुळे या याधिचक े त आर्ण ी क ु ठल्याही आदेशाची आवश्यकता ाही. संबंधि(त तरतुदी १५. नि वेद ाचा निवचार करण्यापूव‹ जाधितबनिहष्कार कायद्याचा थोडक्यात संदभ घेर्णे आवश्यक आहे. त्या म(ी क म २ आणिर्ण ३ महत्वाचे आहेत, जे पुढी प्रमार्णे आहेत - "२. या कायद्यामध्ये निवषय निकवा संदभ यांत काहीही प्रधितक ू से तर, - (अ) "समाज" म्हर्णजे जन्मा े, (माdतरा े किंकवा ए ाद्या (ार्मिमक निवधि(द्वारे, जात किंकवा पोटजात समानिवष्ट अस ेल्या, एकाच (माच्या किंकवा (ार्मिमक पंथाच्या असर्णाऱ्या व^तुस्ति^थतीच्या कारर्णा^तव एकत्र जोडल्या र्गे ेल्या सद^यांचा समूह. 9 १९५४ एससीआर १००५ (ब) "जाधितबनिहष्कार" म्हर्णजे ए ाद्या समाजाचे सद^य अस ेल्या ए ाद्या व्यक्तीचे नि ष्कास (हका पट्टी), ज़्यादवारे त्या ा किंकवा त्याच्या वती े अशा सद^या ा, निदवार्णी ^वरूपाच्या टल्याद्वारे, कायदेशीररिरत्या अंम ात आर्णण्यायोग्य अधि(कार किंकवा निवशेषाधि(कार यांपासू वंधिचत ठेवर्णे. ^पष्टीकरर्ण. - या ंडाच्या हेतूसाठी निदवार्णी ^वरूपाच्या दाव्याद्वारे कायदेशीररिरत्या अंम ात आर्णण्यायोग्य अधि(कारामध्ये, काया यात जाण्याचा अधि(कार किंकवा मा मत्तेचा अधि(कार किंकवा कोर्णत्याही (ार्मिमक निठकार्णी उपास ा करण्याचा अधि(कार किंकवा दफ किंकवा दह करण्याचा अधि(कार समानिवष्ट असे , जरी अशा अधि(कारांचे नि (ारर्ण कोर्णत्याही (ार्मिमक निव(ी किंकवा समारंभ किंकवा नि यम किंकवा समाजाच्या वापराबाबत प्रश्नांच्या नि र्णयावर अव ंबू अस े तरीही. ३. सध्या अस्ति^तत्वात अस ेल्या कोर्णत्याही कायदा, रूढी किंकवा वापर यांमध्ये काहीही समानिवष्ट अस े तरी, याउ ट, कोर्णत्याही समाजाचा सद^याचा जाधितबनिहष्कार वै( से आणिर्ण त्याचा काहीही परिरर्णाम से ." जाधितबनिहष्कार कायदा हा सामाजिजक बनिहष्कार कायद्याद्वारे नि रजिसत करण्यात आ ा आहे. या टप्प्यावर आम्हांस, दाऊदी बोहरा समाजात प्रचलि त अस ेल्या जाधितबनिहष्कार किंकवा बारात या पद्धतींवर सामाजिजक बनिहष्कार कायद्याच्या होर्णाऱ्या परिरर्णामांच्या प्रश्नांत जाण्याची र्गरज ाही. ‘सरदार सैय्यद ा’ मध्ये ोंदव े े नि ष्कष १६. आता आम्ही सरदार सय्यद ा१ प्रकरर्णात घट ापीठा े ोंदनिव ेल्या नि ष्कषासंब(ी क्ष वे(तो. सदर नि र्णयात क े . सी. दास र्गुप्ता, न्या. ^वतः आणिर्ण जे. आर. मु(ोळकर, न्या.; ए राजर्गोपा अय्यंर्गार, न्या. आणिर्ण बी. पी. जिसन्हा, मुख्य न्यायमूत‹ यांची ^वतंत्र मते अंतभूत आहेत. आम्ही येथे मूद करू इस्तिच्छतो की, बी. पी. जिसन्हा, मुख्य न्यायमूत‹ यां ी णिभन्न मताचा नि र्णय लि निह ा आहे. इतर मा ीय न्यायमूतrचा दृनिष्टको असा होता की, जाधितबनिहष्कार कायदा अ ुच्छेद २६ ( ) अंतर्गत हमी निद ेल्या अधि(कारांचे उल्लंघ करीत असल्यामुळे तो नि रथक होता. न्या. दास र्गुप्ता यां ी पुढी प्रमार्णे नि ष्कष ोंदनिव ा :- (अ) (ार्मिमक कारर्णांकरिरता जातीबनिहष्काराच्या शक्तीचा वापर हा त्या समाजाच्या (मप्रमु ां ी क े ेल्या समाजाच्या व्यव^थाप ाचा एक भार्ग आहे ; (ब) जाधितबनिहष्कार कायदा, दाऊदी बोहरा समाजाच्या प्रमु ां ा त्यांच्या सद^यां ा (ार्मिमक कारर्णांवरू जाधितबनिहष्क ृ त करण्याचे, अ ुच्छेद २६ ंड ( ) ुसार निद े े ^वातंत्र्य निहरावू घेतो ; (क) समाजाच्या ए ादया सद^याच्या जाधितबनिहष्क ृ ततेमुळे त्याच्या निदवार्णी अधि(कारांवर परिरर्णाम होई हे जरी रे अस े तरी अ ुच्छेद २६ ंड ( ) द्वारे प्रदा क े े े अधि(कार इतर मू भूत अधि(कारांच्या अ(ी ाहीत. सबब, जो कायदा (ार्मिमक कारर्णांवरू जाधितबनिहष्कार अग्राह्य ठरनिवतो, तो अ ुच्छेद २५ ंड ( ) ुसार समाजकल्यार्ण आणिर्ण सु(ारर्णा करण्याचा उपाय मा ा जाऊ शकत ाही ; (ड) राज्य सरकार े उत्तरादा दा क े ेल्या प्रधितज्ञापत्रामध्ये जरी अ ुच्छेद २६ ( ) हे ीधितमत्तेच्या अ(ी असल्याच्या बाबीवर णिभ^त ठेव ी अस ी तरी, प्र^तुत प्रकरर्णांमध्ये सदर युनिक्तवादाचा वापर निवणिशष्ट कारर्णासाठी क े ा व्हता ; १७. न्यायमूत‹ अय्यंर्गार यां ी आपल्या निव^तृत मताद्वारे ा ी प्रमार्णे नि ष्कष काढ े. (अ) जाधितबनिहष्कारास रो र्णारा कायदा हा सामाजिजक सु(ारर्णेचा एक उपाय असल्याचा युनिक्तवाद जरी क े ा होता, तरीही, जाधितबनिहष्काराची पद्धत ही सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता आणिर्ण आरोग्य किंकवा राज्यघट ेच्या इतर कोर्णत्याही भार्गास भंर्ग करीत असल्याचे सूधिचत क े े व्हते ; (आ) अ ुच्छेद २६ ( ) अंतर्गत निद े ा अधि(कार हा सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता किंकवा आरोग्याच्या अ(ी अस ा तरी जाधितबनिहष्काराची पद्धत सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता किंकवा आरोग्य यांचा भंर्ग करीत असल्याचे सूधिचत क े े व्हते ; (इ) अ ुच्छेद २६ च्या अथाती संप्रदाय आणिर्ण संप्रदायाच्या सद^यां ा, संप्रदायाचे सातत्य सुनि धि†त करण्याचा हक्क आहे आणिर्ण असे सातत्य क े वळ (ार्मिमक णिश^तीचे बं( रा ू च शक्य आहे, ज्याद्वारे त्याच्या सद^यां ा श्रद्धा, जिसद्धांत आणिर्ण प्रथा यांसारख्या काही आवश्यक र्गोष्टीचे सातत्या े पा करर्णे नि धि†त करता येई ; (ई) अ ुच्छेद २५ ंड (१) अंतर्गत हमी देण्यात आ े ा अधि(कार क े वळ सद्सनिद्ववेकबुद्धीच्या ^वातंत्र्यापुरता मयानिदत ाही, तर त्यात (म पाळण्याचा अधि(कारही समानिवष्ट आहे ; (उ) ‘ ’ समाजकल्यार्ण आणिर्ण सु(ारर्णांसाठी तरतूद करर्णारा कायदा या वाक्यांशामध्ये, निव(ा मंडळास अस्ति^तत्वात स ेल्या किंकवा ओळ स ेल्या (मामध्ये सु(ारर्णा करर्णे शक्य व्हावे, हा हेतू व्हता. अ ुच्छेद २५ ंड (१) द्वारे संरधिक्षत अस ेल्या (माच्या पंथाच्या मू भूत बाबींचा अ ुच्छेद २५ ंड २ ( ) मध्ये समावेश होत ाही ; (ऊ) समाजाचे जत नि धि†त करण्यासाठी जाधितबनिहष्काराच्या अधि(कारास, समाजाच्या प्रत्येक सद^याच्या (ार्मिमक जीव ात महत्त्वाचे ^था आहे ; (ए) समाजाचे जत करण्याच्या उद्देशा े वापर क े ल्या ंतरही जाधितबनिहष्काराच्या शक्तीस दंड देर्णारे निवधि(निव(ा , अ ुच्छेद २५ ंड (१) द्वारे हमी निद ेल्या अधि(कारास अथही करता, समाजकल्यार्ण किंकवा सु(ारर्णा करण्याचा उपाय म्हर्णू प्रमाणिर्णत करता येर्णार ाही, जेर्णेकरू ते संरक्षर्ण भ्रामक ठरे ; १८. या मताशी असहमती दशवत, मुख्य न्यायमूत‹ बी. पी. जिसन्हा यां ी पुढी प्रमार्णे नि ष्कष ोंदनिव े : (अ) अ ुच्छेद २६ ंड ( ) “ म(ी (ार्मिमक बाबी आणिर्ण (ार्मिमक प्रथेशी संबंधि(त कायp या वाक्यप्रयोर्गामध्ये तंतोतंत त्याच कारर्णाचा समावेश होत ाही. (ार्मिमक प्रथेशी संबंधि(त कायाd ा आर्थिथक आणिर्ण निवत्तीय अशा र्गंभीर शा ा असू शकतात. (आ) अ ुच्छेद २६ ंड ( ) अंतर्गत (ार्मिमक संप्रदाया ा निमळा े ी ^वायत्तता ही (ार्मिमक बाबीसंदभात आहे. अ ुच्छेद २६ मुळातच दशवते की, (ार्मिमक संप्रदायास क े वळ (ार्मिमक बाबीच व्हे तर (ार्मिमक समाजाच्या मा कीच्या आणिर्ण ताब्यात अस ेल्या मा मत्तेची व्यव^था पाहण्याच्या इतर बाबींचासुद्धा परामश घ्यायचा आहे. (इ) अ ुच्छेद २६ च्या ंड ( ) अंतर्गत (ार्मिमक बाबी क े वळ सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता आणिर्ण आरोग्याच्या अ(ी ाहीत, तर अ ुच्छेद २५ च्या ंड २ ( ) द्वारे योजिज ेल्या निव(ीनिव(ा ाच्या दे ी अ(ी आहेत. श्री णिशरूर मट्ट ९ या प्रकरर्णामध्ये सु^पष्टपर्णे असे मूद क े े होते की, अ ुच्छेद २६ चा ंड ( ) हा अ ुच्छेद २५ च्या ंड २ ( ) ा अ(ी राहू च वाच ा पानिहजे ; आणिर्ण (ई) समाजाच्या प्रमु ावर सोपव े ा जाधितबनिहष्काराचा अधि(कार ही पूर्णतः (ार्मिमक बाब ाही. सबब, जातीबनिहष्कार कायदा वै( आहे, कारर्ण तो अ ुच्छेद २६ ंड ( ) द्वारे प्रदा क े ेल्या अधि(काराचे उल्लंघ करीत ाही. रिरट याधिचका निवचारात घेण्यायोग्य आहे का ? १९. घट ापीठा े बहुमता े असा नि र्णय निद ा की, जाधितबनिहष्कार कायदा हा घट ेच्या अ ुच्छेद २६ ( ) चे उल्लंघ करीत असल्या े नि रथक आहे. आम्ही येथे हे मूद क े े पानिहजे की, जाधितबनिहष्कार कायद्याच्या क म २ (अ) ‘ ’ अंतर्गत निद े ी समाज या शब्दाची व्याख्या क्षात घेता, ती क े वळ दाउदी बोहरा समाजा ा ार्गू करण्याइतपत मयानिदत व्हती. जाधितबनिहष्कार कायद्याती तरतुदी निवनिव( (म, जाती किंकवा पोट जातीमध्ये प्रचलि त अस ेल्या जाधितबनिहष्काराच्या प्रथे ा ार्गू होत्या. बहुमता े ोंदव े े नि ष्कष हे क े वळ दाउदी बोहरा समाजाच्या प्रमु ा े त्यांच्या समाजातू ए ाद्या सद^या ा जातीबनिहष्क ृ त करण्याच्या अधि(कारासंदभात आहेत. घट ापीठाचा सवाधि(क आदर रा ू , अ ुच्छेद २६ ( ) चे उल्लंघ क े वळ दाउदी बोहरा समाजासंदभात क े ल्याबद्द नि ष्कष ोंदनिवता ा जाधितबनिहष्कार कायदा हा पूर्णत: नि रथक असल्याचे घोनिषत क े े जाऊ शकत ाही. सबब घट ापीठा े घेत े ा दृष्टीको योग्य आहे असे जरी र्गृहीत (र े तरीही, निवचारात घेण्याजोर्गा प्रश्न नि धि†तच उद्भवतो तो म्हर्णजे (म, जाती किंकवा पोटजातीमध्ये प्रचलि त अस े ी जाधितबनिहष्काराची प्रथा घट ात्मकदृष्ट्या वै( आहे का ? २०. जरी जाधितबनिहष्कार कायदा नि रजिसत करण्यात आ ा तरीही, दाउदी बोहरा समाजाच्या प्रमु ा ा अस े े त्यांच्या सद^यां ा जातीबनिहष्क ृ त करण्याचे अधि(कार, अ ुच्छेद २६ ंड ( ) च्या छत्रा ा ी संरधिक्षत असल्या े, न्यायचौकशीअयोग्य आहेत की ाही हा मुद्दा उरतो. या मुद्द्याचे परीक्षर्ण सध्याच्या परिरस्ति^थतीसंदभात आवश्यक आहे. सबब, याधिचका र्गुर्णवत्तेच्या आ(ारावर निटकर्णारी ाही, हा युनिक्तवाद ^वीकार ा जाऊ शकत ाही. ^वीकारावयाचा दृनिष्टको २१. घट ात्मक तरतुदीची अथउक करता ा आपर्ण हे क्षात ठेव े पानिहजे की, संनिव(ा हा एक जिजवंत द^तऐवज आहे. क े . एस. पुट्टा^वामी आणिर्ण अन्य एक निव. क ें द्र सरकार आणिर्ण इतर10 या प्रकरर्णात निद ेल्या या न्याया याच्या नि र्णयाच्या परिरच्छेद २६२ मध्ये या न्याया या े असे नि रीक्षर्ण ोंदनिव े की, " ……… २६२ ................................................................................. त्यामुळे संनिव(ा ाचे मसुदाकार तसेच त्यां ी ज्या द^तऐवजाची अथउक क े वळ मूळ व्याख्येपुरती मयानिदत ठेवण्यासाठी मान्यता निद ी होती असा द^तऐवज, या दोघांवरही अन्याय होई . आजच्या सम^यांचे नि राकरर्ण घट ात्मक जिसद्धांताच्या सु^पष्ट वापराद्वारे क े े पानिहजे आणिर्ण आमू ाग्र णिभन्न 10 २०१७ (१०) एससीसी १ समाजा ा अ ुक ू अस ेल्या दृनिष्टको ामुळे ते थांबवता येर्णार ाही. आम्ही राज्यघट ेचे वर्ण जिजवंत द^तऐवज असे क े वळ या कारर्णासाठी करतो की, भारतीय समाजासाठी शाश्वत मूल्यांची व्याख्या करर्णारा हा द^तऐवज आहे. मात्र त्याची समपकता सातत्या े सुनि धि†त करण्याची त्यात आवश्यक ती वधिचकता आहे. आपल्या काळाती कठीर्ण सम^यांवर ावीन्यपूर्ण उपाययोज ा शो(ू काढण्यासाठी ज्या तत्त्वावर या द^तऐवजाचा पाया रच ा र्गे ा आहे, त्या तत्त्वांचा पुढी निपढयां ा अव ंब करण्याची परवा र्गी देण्याच्या क्षमतेमध्ये, त्याची सातत्यपूर्ण समपकता आहे. असे करता ा, आपर्ण त्याचवेळेस हे दे ी समजू घेत े पानिहजे की आपल्या उपायां ा सतत पु रच ेची प्रनिक्रया पार पाडावी ार्गे ." (यावर भर देण्यात आ ा आहे.) जर संनिव(ा हे सातत्यपूर्ण प्रासंनिर्गकतेसह एक जिजवंत द^तऐवज म्हर्णू सुरू ठेवायचे असे , तर अ ेक दशकापूव‹ संनिव(ा ाच्या तरतुदीची जी मूळ अथउक करण्यात आ ी होती, ती कायम^वरूपी वै( ठरू शकर्णार ाही. २२. सेंट्र इ ँड वॉटर ट्रान्सपोट कॉप#रेश लि निमटेड आणिर्ण अन्य एक निव. ब्रोजो ाथ र्गांर्गु ी आणिर्ण अन्य एक11 या प्रकरर्णाती या न्याया याच्या नि र्णयाच्या परिरच्छेद २६ मध्ये या न्याया या े असा नि र्णय निद ा की, 11 १९८६ (३) एससीसी १५६ "२६. कायदा समाजाच्या र्गरजा पूर्ण करण्यासाठी अस्ति^तत्वात आहे, ज्याद्वारे समाजाचे नि यम क े े जाते. जर कायद्या ा समाजाच्या र्गरजा पूर्ण करण्याची ेमू निद े ी भूनिमका पार पाडायची असे तर कायद्यामध्ये त्या समाजाचा निवचार आणिर्ण निवचारप्रर्णा ी प्रधितकिंबनिबत झा ी पानिहजे. कायद्या े समाजम ाची ^पंद े आणिर्ण ज तेच्या र्गरजा व आकांक्षा यासोबत वाटचा क े ी पानिहजे. ज्याप्रमार्णे समाजात परिरवत घडते, त्याप्रमार्णे कायदाही अपरिरवत ीय राहू शकत ाही. एकोणिर्णसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळाती नि बं(कार आणिर्ण निवद्वा जिसड ी स्ति^मथ म्हर्णा े, “जेव्हा मी ए ादा मार्णूस अपरिरवत ीय कायद्याबद्द बो ता ा ऐकतो, तेव्हा म ा ात्री पटते की, तो एक अपरिरवत ीय मू आहे.” सबब, बद त्या समाजामध्ये बद त्या निवचार आणिर्ण निवचारप्रर्णा ी ुसार कायद्या े वाटचा क े ी पानिहजे. तथानिप, काळाच्या र्गरजा ुसार कायदा अ ुक ू क्षम करण्याच्या भूनिमक े साठी निव(ा मंडळे योग्य सतात, कारर्ण वै(ानि क प्रनिक्रया ूपच संथ असते आणिर्ण अ ेकदा, निव(ा मंडळे राजकारर्णामुळे निवभार्ग ी जातात, नि यनिमत नि वडर्णुकांमुळे मंदावतात आणिर्ण असंख्य इतर वै(ानि क कामाच्या भारा ा ी असतात. घट ात्मक द^तऐवज या कायासाठी फारच कमी प्रमार्णात योग्य आहे, कारर्ण त्यामार्गी तत्त्वज्ञा आणिर्ण निवचारप्रर्णा ी व्यापक आणिर्ण सवसा(ारर्ण ^वरूपात व्यक्त करर्णे आवश्यक आहे आणिर्ण राज्यघट ेमध्ये दुरु^ती करण्याची प्रनिक्रया ही तातडीच्या र्गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत अवघड व वेळ ाऊ आहे. म्हर्णू ही जबाबदारी अन्य कोर्णावरही येता, न्याया यावर येते, कारर्ण न्याया यी अथउक प्रनिक्रयेच्या माध्यमातू न्याया ये समाजाच्या र्गरजांशी जुळर्णारा कायदा ^वीकारू शकतात." (यावर भर देण्यात आ ा.) उपरोल्लेलि त नि र्णय क्षात घेता, समाजाच्या बद त्या र्गरजा क्षात घेऊ संनिव(ा ाची अथउक करण्याकरिरता न्याया यांची भूनिमका महत्वाची आहे. २३. वतेज सिंसह जोहर५ या प्रकरर्णामध्ये घट ापीठा े यावर भर निद ा की, घट ात्मक तसेच कायद्याच्या इतर तरतुदींची अथउक करू आणिर्ण त्यांची अंम बजावर्णी करू रूपांतराची जार्णीव समाजात सुसंर्गतरिरत्या सूधिचत करण्याचे सुनि धि†त करण्यासाठी, घट ावादाच्या रूपांतराच्या तत्त्वाची सुद्धा जबाबदारी न्यायव^थेवर येते. मार्गी काही दशकांमध्ये घट ात्मक कायद्यामध्ये मोठ्या प्रमार्णात सु(ारर्णा झा ी आहे. या न्याया या े अ ेक दशकांपूव‹ संनिव(ा ाच्या निवनिव( तरतुदींच्या क े ेल्या अथउक ेमध्ये आमू ाग्र बद झा ा आहे. ‘ उदाहरर्णाथ ए. क े . ’ र्गोपा यांच्या युर्गात अ ुच्छेद २१ ची क े े ी संक ु धिचत अथउक आता वै( उर े ी ाही. ^वातंत्र्याची संकल्प ा बद े ी आहे. मार्गी शतकामध्ये समाज जसा निदसत होता त्यापेक्षा पूर्णतः वेर्गळ्या प्रकारे समाज २१ व्या शतकात निदसतो. समाजाच्या सामाजिजक-सां^क ृ धितक प्रक ृ ती(मामध्ये आपर्ण बद पाहत आहोत. त्यामुळे कायद्याची अथउक समाजाच्या बद त्या र्गरजां ुसार बद ी पानिहजे. अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ च्या संदभात ीधितमत्ता २४. अ ुच्छेद २५ ंड (१) अंतर्गत देण्यात आ े े सदसद्- निववेकबुद्धीचे ^वातंत्र्य सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता आणिर्ण आरोग्याच्या अ(ी आहे. अ ुच्छेद २६ म(ी सव चार ंड(अ) (ब) (क) आणिर्ण (ड) देलि सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता आणिर्ण आरोग्याच्या अ(ी निवनि दpशपुवक करण्यात आ े े आहेत. अशा प्रकारे, (माच्या बाबतीत ^वतःच्या बाबींचे व्यव^थाप करण्याचा (ार्मिमक संप्रदायाचा अधि(कार ेहमीच नि धितमत्तेच्या अ(ी असतो. अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ मध्ये निवचारात घेत ेल्या ीधितमत्तेचा निवचार करता सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णाती नि र्णया ंतर (पु ा ा ु ) बरेच पार्णी वाहु र्गे े आहे. याणिशवाय सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णात अ ुच्छेद २६ ब ीधितमत्तेच्या अ(ी आहे हा युक्तीवाद मुळीच निवचारात घेण्यात आ ा ाही कारर्ण सु ाव ीच्या वेळी त्यावर चचा करण्यात आ ी व्हती आणिर्ण जोरही देण्यात आ ा व्हता. वतेजसिंसर्ग जोहर५ यांच्या टल्यात या न्याया या े म्हट े होते की, जेव्हा हे न्याया य ीधितमत्तेच्या मुददयाचा निवचार करते, तेव्हा ते सामाजिजक नि धितमत्तेचा व्हे तर घट ात्मक ीधितमत्तेच्या संकल्प ेव्दारे मार्गदर्थिशत झा े पाहीजे. एवढेच ाही तर ीधितमत्तेची कल्प ा काळा ुरुप निवकसीत होते आणिर्ण जी स्ति^थर सते. संनिव(ानि क नि धितमत्तेची बरोबरी समा ता, बं(ुता आणिर्ण भेदभाव करर्णे यांच्याशी करता येई का ? या प्रश्नावर निवचार करण्याची र्गरज आहे. २५. अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ मध्ये नि धितमत्तेची जी संकल्प ा निवचारात घेण्यात आ ी आहे, त्यावर आर्ण ी एका घट ापीठा े सबरीमा ा मंनिदर ५ जेजे ६ च्या प्रकरर्णात सनिव^तर निवचार क े ा. घट ापीठा े चार वेर्गवेर्गळी मते निद ी होती. मुख्य न्यायमुत‹ निदपक निमश्रा ज्यां ी ^वतःसाठी मत लि ही े आणिर्ण न्या. ए. एम. ा निव कर आणिर्ण न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड (तत्का ी ) हे त्यांच्या वेर्गवेर्गळया मतांमध्ये संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ अंतर्गत नि धितमत्तेच्या संकल्प ेचा अथ ावण्यास सहमत झा े. त्यां ी अ ुच्छेद २६ अंतर्गत हक्कांचा आणिर्ण संनिव(ा ाच्या भार्ग ३ अंतर्गत इतर हक्क यांच्याती पर^परनिक्रयेचा मुददा देलि हाताळ ा. मु. न्या. निदपक निमश्रा आणिर्ण न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचुड यांच्या ^वतंत्र मताम(ी नि ष्कषाdचा सारांश ा ी प्रमार्णे- (अ) अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ मध्ये वापरल्या र्गे ेल्या नि धितमत्ता या षब्दप्रयोर्गाची व्यापक स्ति^थती सुव्यव^था आणिर्ण आरोग्य यांसार ी आहे. (ब) नि धितमत्ता ही संज्ञा अशा संक ु धिचत दृष्टीको ातु पाहु शकत ाही की ज्यायोर्गे ीधितमत्तेची व्याख्या, ए ादया व्यक्ती किंकवा (मपंथाच्या दृष्टी े जो अथ असे त्यापयdतच मयानिदत राही . नि धितमत्तेचा अथ ^वभानिवकपर्णे घट ात्मक नि धितमत्ता सुचनिवतो आणिर्ण घट ात्मक न्याया यां ी अंधितमतः घेत े ा कोर्णताही दृष्टीको घट ात्मक ीधितमत्तेच्या मू भूत तत्वांशी सुसंर्गत असाय ा हवा. अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ च्या हेतूंसाठी ीधितमत्तेचा अथ असा असावा जो मू भूत घट ात्मक तत्वां ी शाजिसत असावा. (क) ’च्या अधि( राहू ’ हा शब्दप्रयोर्ग एक प्रकारची अट आहे आणिर्ण सबब सावजनि क सुव्यव^था, नि तधितमत्ता आणिर्ण आरोग्य अ ुच्छेद २६ नि यंत्रर्ण करतात. (ड) अ ुच्छेद २६ च्या तरतुदीं ा वेर्गळे ठेवण्याची परवा र्गी देण्याचे कोर्णतेही ठोस कारर्ण ाही. जरी अ ुच्छेद २६ निवणिशष्ट प्रकारे इतर मू भूत अधि(कारांच्या अ(ी क े े स े तरीही दोन्ही र्गोष्टी एकत्र वाचण्यासाठी एक कारर्ण असे जेर्णेकरु ते सुसंवादा े अस्ति^तत्वात राहू शकती . अ ुच्छेद २६ मध्ये निवणिशष्ट शब्दांचा अभाव असल्यामुळे ते इतर मू भूत अधि(कारांच्या अधि( (ार्मिमक संप्रदायाचे ^वातंत्र एकाकी राहू देता येत ाही आणिर्ण (ई) अ ुच्छेद २६ अंतर्गत (ार्मिमक संप्रदायाच्या ^वातंत्र्याचे वाच अशाप्रकारे क े े पाहीजे ज्यामध्ये समा ता आणिर्ण इतर वैयनिक्तक ^वातंत्र्याचे परिररक्षर्ण आवश्यक आहे आणिर्ण ज्यावर अनि बd( वापराचा प्रभाव होवु शक े . २६. न्या. रीम यां ी परिरच्छेद १७६. ७ मध्ये प्रचलि त चा ीरिरती क्षात घेता, शोषर्ण आणिर्ण अ(ःपत ाच्या मार्गा े हा ी करण्याच्या कारर्णामुळे ‘नि धितमत्ता’ ही संज्ञा सुसं^कत समाजा ा घृर्णा^पद वाटर्णारी आहे यावर भर निद ा आहे. २७. न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचुड (तत्का ी ) त्यां ी सबरीमा ा मंनिदर - ५ जेजे ६ मध्ये निद ेल्या आपल्या मता ुसार घट ात्मक मूल्यांशी आवश्यक (ार्मिमक प्रथांचा समावेश करण्याचा मुददा हाताळ ा आहे. सदर मुददा हाताळाता ा त्यां ी परिरच्छेद २८९ मध्ये म्हट े आहे की, २८९. या न्याया या े अ ेक दशकांपासु संनिव(ां ांतर्गत प्रधितष्ट्येच्या घट ात्मक संरक्षर्णाच्या आणिर्ण वैयनिक्तक ^वातंत्राच्या निवरो(ात अस ेल्या प्रथेच्या आवश्यकतेवर आ(ारीत दावे पानिह े आहेत. जे संरधिक्षत आहेत ते मू भूत घट ात्मक मुल्ये व हमी आणिर्ण घट ात्मक ीधितमत्तेशी सुसंर्गत आहेत याची ात्री करर्णे हे न्याया याचे कतव्य आहे. राज्यघट ा (ार्मिमक ^वातंत्र्याचे तसेच सांप्रदाधियक अधि(कारांचे संरक्षर्ण करण्याच्या बाबतीत उत्सुक आहे. मात्र प्रधितष्ठा, ^वातंत्र आणिर्ण समा ता ही नित्रवेर्णी घट ेच्या निवश्वासाची व्याख्या करते, हे समजू घेत े पाहीजे. ही धितन्ही मुल्ये प्रा(ान्यक्रमाच्या घट ात्मक आदेशाची व्याख्या करण्यासाठी एकनित्रत होतात. या मु भूत मूल्यांपासु वंधिचत ठेवण्याची प्रथा किंकवा समजुती कायदेशीरपर्णाचा दावा करु शकत ाही. २८. प्रश्न असा आहे की, दाउदी बोहरा समाजात त्यांच्या समाजाती सद^यां ा जाधितबनिहष्क ृ त करण्याची प्रचलि त प्रथा घट ात्मक नि धितमत्तेच्या कसोटीवर निटक े का ? न्यायमुत‹ दासर्गुप्ता यां ी सरदार सैय्यद ा१ या प्रकरर्णामध्ये मुद क े ल्याप्रमार्णे “समाजाती ए ाद्या सद^या ा जातीबनिहष्क ृ त करर्णे त्याच्या अ ेक ार्गरीक हक्कांवर परिरर्णाम करतो. निप्रव्ही कौस्तिन्स यां ी हस अ ी आणिर्ण इतर निवरुद्ध मन्सूरअ ी आणिर्ण इतर12 या प्रकरर्णात परिरच्छेद ४ मध्ये दाऊदी बोहरा समुदायाती जातीबनिहष्क ृ त करण्याच्या परिरर्णामांचा निवषय हाताळ ा आहे. परिरच्छेद चार ा ी प्रमार्णे वाचावे. ४. जातीबनिहष्क ृ ततेचा प्रभाव तसेच तो अस्ति^तत्वात आर्णण्यासाठी आणिर्ण सामाजिजक बनिहष्कार पूर्ण करण्यासाठी जी काही पाऊ े उच ी र्गे ी असती ती अपी कतp मयानिदत करती . मा मत्ता किंकवा उपास ेच्या अधि(कारातू त्या ा वर्गळण्यात आ े आहे हे दा निवण्यासाठी असे काहीही ाही, असे ते म्हर्णतात. मा ीय न्यायमूत‹ या मयादेशी सहमत ाहीत. दाई हे एक (ार्मिमक ेते तसेच समुदायाच्या मा मत्तेचे निवश्व^त आहेत. भारतात जातीतू वर्गळर्णे हे सवज्ञात आहे. निकमा एका प्रकरर्णात असे ोंदव े र्गे े आहे की, काही ोकां ी 12 १९४७ एससीसी ऑ ाइ पीसी ६३ तेहतीसाव्या दाईकडे मध्य^थी करण्यासाठी राजाकडे अज क े ा होता आणिर्ण अशी तक्रार क े ी होती की जातीबनिहष्क ृ त च्या परिरर्णामी त्यां ा मणिशदी आणिर्ण ज्या निठकार्णी रे आस्ति^तक ोक भेटतात त्या निठकार्णांहू काढू टाकण्यात आ े होते आणिर्ण जातीबनिहष्क ृ त ोकां ी त्यांच्या (ार्मिमक अधि(कारांचा मुक्तपर्णे वापर क े ा ाही असे एकही उदाहरर्ण ाही. सदर प्रकरर्णांमध्ये अपी कत्याdकरिरता किंकवा ज्यांचे प्रधितनि धि(त्व क े े जात आहे त्यां ा कोर्णत्या दाव्यांचा दावा क े ा जातो त्याबाबत मा ीय न्यायमूतrच्या नि दश ास आर्णू देण्यासाठी आ े ी तक्रार अशी आहे की त्यां ा चुकीच्या पद्धती े जातीबनिहष्क ृ त करण्यात आ े होते. जर योग्य प्रकारे बनिहष्क ृ त क े े र्गे े तर त्यां ा त्यांच्या (ार्मिमक अधि(कारांपासू चुकीच्या पद्धती े वंधिचत क े े र्गे े सते. मा ीय न्यायमूतrच्या दृनिष्टको ातू जर जातीबनिहष्कार योग्य असे तर ज्या निठकार्णी समाजप्रमु ांच्या निवश्व^ताच्या अधि(कारात ा ी (ार्मिमक काय क े े जातात त्या निठकार्णी (ार्मिमक अधि(कारांचा वापर करण्यापासू वर्गळर्णे आवश्यक आहे. जर ए ादी व्यक्तीस समाजा े जातीबनिहष्क ृ त क े े असे तर त्या व्यक्तीस समाजाची सामाधियक मा मत्ता आणिर्ण दफ /दह भूमीचा वापर करण्याचा अधि(कार असर्णार ाही. एका अथा े अशी व्यक्ती अक्षरशः अ^पृश्य (नि ष्काजिसत किंकवा बनिहष्क ृ त) होई . ए ाद्या प्रकरर्णात त्याचा निवधि(तः मृत्यू होई . अ ुच्छेद २६ च्या ंड (ब) द्वारे प्रदा क े ेल्या ^वातंत्र्याची पायमल्ली घट ात्मक ीधितमत्तेची संकल्प ा, मा वाच्या प्रधितष्ठा आणिर्ण ^वातंत्र्यातू उद्भव े े बनिहष्क ृ त व्यकिंक्तचे ार्गरीक अधि(कार निहरावू घेण्याची परवा र्गी देत ाहीत, असा युनिक्तवाद क े ा जाऊ शकतो. समा ता, ^वातंत्रता आणिर्ण बं(ुता ह्या संकल्प ा नि धि†तपर्णे आपल्या संनिव(ानि क ीधितमत्तेचा भार्ग आहे. आपल्या संनिव(ा ात अंतभूत क े ेल्या मू भूत संकल्प ा या घट ात्मक ीधितमत्तेचा भार्ग आहे. आपल्या संनिव(ा ाची सद्सदनिववेकबुद्धी ही संनिव(ानि क ीधितमत्ता आहे. म्हर्णू च असा युनिक्तवाद क े ा जातो की जातीबनिहष्कार किंकवा बनिहष्क ृ धित हा ^वातंत्र्य आणिर्ण समा तेचा संकल्प ेसाठी अणिभशाप आहे. हे संनिव(ानि क ीधितमत्तेच्या भार्ग अस ेल्या भेदभाव निवरो(ी मूल्यांच्या निवरो(ात आहे. सबब कोर्णत्याही व्यक्तीचा सन्मा ा े जर्गण्याचा अधि(कार आणिर्ण निवशेषाअधि(कार निहरावू घेर्णारी कोर्णतीही र्गोष्ट घट ात्मक न्याया या े सह करू ये कारर्ण घट ात्मक ीधितमत्ता ही संकल्प ा न्याया या ा असे करण्याची परवा र्गी देत ाही. त्यामुळे आमच्या दृनिष्टको ातू दाउदी बोहरा समुदायाती सद^या ा जातीबनिहष्क ृ त करण्याचा अधि(कारा ा सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णाती नि र्णया ुसार अ ुच्छेद २६ (ब) अन्वये निद ेल्या संरक्षर्णाचा पु र्मिवचार करण्याची आवश्यकता आहे कारर्ण हा अधि(कार ीधितमत्तेच्या अ(ी आहे. ज्या ा घट ात्मक ीधितमत्ता म्हर्णू समज े जाते. या मुद्द्याचे मोठ्या ंडपीठाकडू परीक्षर्ण होर्णे आवश्यक आहे. २९. न्यायमूत‹ डी वाय चंद्रचूड, न्यायमूत‹ आर एफ रिरम यां ी सहमता े निद े ी मते सरदार सैय्यद ा यांच्या प्रकरर्णाचा सनिव^तर संदभ देतात. न्यायमूत‹ रिरम यां ी परिरच्छेद १६४ मध्ये मूद क े े आहे की, भनिवष्याती काही प्रकरर्णांमध्ये अ ुच्छेद २५ च्या ंड (२) (ब) च्या प्रयोज्यतेवर सरदार सैय्यद ा१ प्रकरर्णात बहुमता े ोंदव ेल्या नि ष्कषाdची निवचार करण्याची आवश्यकता आहे. भार्ग ३ आणिर्ण अ ुच्छेद २६ अंतर्गत इतर मू भूत हक्कांम(ी पर^परनिक्रया ३०. आम्ही याआ(ीच सबरीमा ा मंनिदर ५ जेजे ६ मध्ये न्यायमूत‹ डी वाय चंद्रचूड (तत्का ी ) यांच्या मताचा संदभ निद ा आहे. अ ुच्छेद २६ हे इतर मू भूत अधि(कारांच्या अ(ी क े े स े तरी दोन्ही र्गोष्टी एकत्र वाचण्यासाठी एक कारर्ण असे जेर्णेकरू ते सामंज^या े अस्ति^तत्वात राहू शकती असे मत व्यक्त करण्यात आ े. (ार्मिमक संप्रदायाचे ^वातंत्र्य एकाकी अस्ति^तत्वात असू शकत ाही. न्यायमूत‹ रिरम यांच्या मते त्यां ी हा मुद्दा दे ी हाताळ ा आहे. परिरच्छेद १७६.७ ा जोड ेल्या निटप्पर्णी मध्ये त्यां ी ा ी प्रमार्णे मत व्यक्त क े े (५९) निवद्वा न्यायनिमत्र श्री राजू रामाचंद्र यां ी “ ीधितमत्ता” शब्दप्रयोर्ग “संनिव(ानि क ीधितमत्ता” असा वाचण्याकडे आमचे क्ष वे( े आहे, ज्याबद्द चे ^पष्टीकरर्ण आमच्या अ ीकडी काही न्यायनि र्णयांमध्ये क े े आहे. जर असे वाच े तर हे निवसरता येर्णार ाही की, अ ुच्छेद २५ (१) ची निवसंर्गत अस ेल्या परंतु ज्यास अ ुच्छेद 26 च्या तरतुदी अ(ी ाहीत अशा संनिव(ा ाच्या भार्ग ३ म(ी इतर तरतुदी छ ु प्या मार्गा े प्रवेश करती . कोर्णत्याही परिरस्ति^थतीत अ ुच्छेद २६ अंतर्गत मू भूत अधि(कार श्री वेंकटरमर्ण देवारू, एआयआर १९५८ एससी २५५:१९५८ एससीआर ८९५ मध्ये मूद क े ल्याप्रमार्णे या अधि(कारांच्या सामंज^यपूर्ण नि र्मिमतीसाठी भार्ग ३ म(ी इतरांच्या अधि(कारांसह समतोलि त क े े पानिहजेत. परंतु हे मात्र प्रकरर्ण नि हाय तत्त्वावर असावे, अ ुच्छेद २६ अंतर्गत मू भूत अधि(कारां ा भार्ग ३ म(ी इतर मू भूत अधि(कारांच्या आ(ी करता. (वर भर देण्यात आ ा आहे) न्यायमूत‹ रिरम यांचे असे मत होते की अ ुच्छेद २६ म(ी मू भूत अधि(काऱ्यां ा भार्ग ३ मध्ये समानिवष्ट अस ेल्या इतर मू भूत अधि(कारांच्या अ(ी करता, अ ुच्छेद २६ (ब) अंतर्गत अधि(कारांची घट ेच्या भार्ग ती म(ी अधि(कारां बरोबर समतो रा ण्याची आवश्यकता असू शकते. ३१. दाऊदी बोहरा समाजाच्या सद^यां ा ेहमीच (ार्मिमक आ(ारावर जातीबनिहष्क ृ त क े े जाते असे जरी मा े तर त्याचा जातीबनिहष्क ृ त व्यक्ती वरी परिरर्णामांचा आणिर्ण प्रभावाचा निवचार समथ ीय घट ात्मक अधि(कारांच्या संदभात करण्याची आवश्यकता आहे. जातीबनिहष्क ृ त पर्णाचे पुष्कळ ार्गरी परिरर्णाम होती ज्यामुळे प्रथमदश ी त्याच्या सन्मा ा े जर्गण्याच्या मू भूत अधि(कारांवर परिरर्णाम होई आणिर्ण अ ुच्छेद २१ द्वारे हमी निद ेल्या अथपूर्ण आयुष्य जर्गण्याच्या अधि(कारावर परिरर्णाम होई . सबब प्रश्न असा आहे की समाजाच्या सदरचा त्याच्या सद^यां ा जातीबनिहष्क ृ त करण्याचा अधि(कार संनिव(ा ाद्वारे भार्ग ३ अंतर्गत आणिर्ण निवशेषतः अ ुच्छेद २१ अंतर्गत अस ेल्या इतर मू भूत अधि(कारांसोबत समतोलि त क े ा जाऊ शकतो का? नि ष्कष ३२. नि र्णय घेता ा प्रथमदश ी आम्हा ा असे निदसू आ े की, अ ुच्छेद २६ (ब) अंतर्गत अधि(कारांचे भार्ग ३ अंतर्गत इतर अधि(कार आणिर्ण निवशेषतः अ ुच्छेद २१ अंतर्गत अधि(कारांबरोबर समतो सा(ण्याचे काम सरदार सैय्यद ा१ या प्रकरर्णात घट ापीठा े क े े ा ाही. हा प्रश्न (सबरीमा ा मंनिदर पु र्मिव ोक ९ जेजे ७ ) म(ी ऊ न्याया(ीशांच्या ंडपीठासमोर महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच सदरचा हक्क ीधितमत्तेच्या अ(ी असल्या े अ ुच्छेद २६ (ब) द्वारे जातीबनिहष्क ृ त करण्याच्या प्रथे ा संरक्षर्ण निद े जाऊ शकते का? हा प्रश्न संनिव(ानि क ीधितमत्तेच्या संकल्प ेच्या कसोटीवर तपासावयास हवा. हा महत्त्वाचा आणिर्ण नि कडीचा मुद्दा आहे. ही दो मुख्य कारर्णे आहेत ज्यामुळे सदर नि र्णयाचा मोठ्या ंडपीठाकडू पु र्मिवचार करण्याची आवश्यकता आहे. ३३. शबरीमा ा मंनिदर ५ जेजे ६ नि र्णय पु र्मिव ोक च्या अ(ी होता. या न्याया या े पु र्मिव ोक ाचा निवषय हाताळ ा (शबरीमा ा मंनिदर पु र्मिव ोक - ५ जेजे. ७ ). बहुसंख्य मतांमध्ये मोठ्या ंडपीठाकडे संदर्थिभत करण्याकरिरता तयार क े ेल्या प्रश्नांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक ५.१ ते ५.३ महत्त्वाचे आहेत, ते ा ी प्रमार्णे आहेत. ५.१. (i) संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ ा ी (ार्मिमक ^वातंत्र्य आणिर्ण भार्ग ती म(ी निवशेषतः अ ुच्छेद १४ म(ी इतर तरतुदी यांच्याती पर^पर निक्रया. ५.२ .(ii) संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ (१) मध्ये असर्णाऱ्या “सावजनि क सुव्यव^था, ीधितमत्ता आणिर्ण आरोग्य” या शब्दप्रयोर्गांची व्याप्ती काय आहे. ५.३. (iii) “ ीधितमत्ता” किंकवा “संनिव(ानि क ीधितमत्ता” या शब्दप्रयोर्गांची व्याख्या संनिव(ा ात क े े ी ाही. संनिव(ा ाच्या प्र^ताव ेच्या संदभात ीधितमत्ता मात करर्णारी किंकवा (ार्मिमक श्रद्धा किंकवा श्रद्धेपूत‹ मयानिदत आहे का? या शब्दप्रयोर्गाची रूपरेषा रे ाटण्याची र्गरज आहे अन्यथा ते व्यनिक्तनि ष्ठ होई . त्या ुसार ऊ न्याया(ीशांच्या ंडपीठासमोर पु र्मिव ोक याधिचका सूचीबद्ध करण्यात आ ी. १० फ े ब्रुवारी २०२० रोजी निद ेल्या आदेशा ुसार ऊ न्याया(ीशांच्या ंडपीठा े (सबरीमा ा मंनिदर पु र्मिव ोक - ९ जेजे ८ ) सात कायदेशीर प्रश्न उपस्ति^थत क े े. ज्यापैकी प्रश्न ३ आणिर्ण ४ आपल्या उद्देशाकरिरता महत्त्वाचे आहेत ते असे की:- “३. भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २६ अंतर्गत (ार्मिमक संप्रदायाचे अधि(कार सावजनि क सुव्यव^था ीधितमत्ता आणिर्ण आरोग्य याव्यधितरिरक्त भारतीय संनिव(ा ाच्या भार्ग ३ म(ी इतर तरतुदींच्या अ(ी आहेत का? ४. भारतीय संनिव(ा ाच्या अ ुच्छेद २५ आणिर्ण २६ अंतर्गत ीधितमत्तेच्या शब्दाची व्याप्ती आणिर्ण मयादा निकती आहे आणिर्ण त्याचा अथ घट ात्मक ीधितमत्तेचा समावेश करर्णे असा आहे का?” ३४. वरी क े ेल्या चचpचा निवचार करता, ऊ न्याया(ीशांच्या ंडपीठा े तयार क े े े प्रश्न ३ आणिर्ण ४ दे ी प्र^तुत रिरट याधिचक े मध्ये निवचारा(ी आहेत. ऊ न्याया(ीशांच्या ंडपीठा े जो नि र्णय निद ा आहे त्याचा थेट परिरर्णाम या रिरट याचेक े ती नि र्णयासाठी उपस्ति^थत क े ेल्या प्रश्नांवर होई . ३५. या परिरस्ति^थतीत आमचे असे मत आहे की, प्र^तुत रिरट याधिचका ही पु र्मिव ोक रिरट निदवार्णी क्रमांक ३३५८/२०१८ चा जी ऊ न्यायमूतrच्या ंडपीठासमोर प्र ंनिबत आहे त्यासोबत जोडण्यात यावी. त्या ुसार आम्ही रजिज^ट्री ा असे आदेश देत आहोत की, रजिज^ट्री े या संदभात मा ीय मुख्य न्यायमूतrकडू योग्य ते नि दpश घ्यावेत. न्या.. . . . . . . . . . . . (संजय निकश कौ ) (संजीव न्ना ) (अभय एस. ओक ) (निवक्रम ाथ) (जे. क े . माहेश्वरी ) वी निदल्ली १० फ े ब्रुवारी २०२३. कार या न्याय नि र्णयाच्या मराठी भाषेती या अ ुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या धितच्या मातृभाषेमध्ये त्याचा अथ समजू घेण्यापुरताच मयानिदत राही आणिर्ण त्याचा इतर कोर्णत्याही कारर्णाकरता वापर करता येर्णार ाही तसेच इंग्रजी भाषेती न्याय नि र्णय हाच सव व्यावहारिरक आणिर्ण काया यी वापराकरिरता निवश्वस ीय असे आणिर्ण तोच त्याती आदेशाच्या नि ष्पाद आणिर्ण अंम बजावर्णी करता वै( मा ा जाई . x-x-x-x

JUDGMENT