राष्ट्रीय वैद्यकीय आयोग v. अण्णासाहेब चुडामर् िाटीि मेमोररयि वैद्यकीय महानवद्यािय

Supreme Court of India · 10 Feb 2023
D. Y. Chandrachud; Balram Singh; J. B. Pardiwala
नवशेर्ष अिुमती यालचका क्र. ५६२३/२०२२
2023 INSC 117
administrative appeal_allowed Significant

AI Summary

The Supreme Court allowed continuation of 100 MBBS admissions for 2021-22 at a medical college subject to a Rs. 2.5 crore deposit, upholding regulatory authority to withdraw increased seat permissions due to infrastructural deficiencies.

Full Text
Translation output
(इंग्रजीत टंकलिखित न्यायनिर्णयाचा मराठी अिुवाद)
प्रकाशियोग्य
भारताच्या सवोच्च न्यायाियात
नदवार्ी अनिि अलिकाररता
नदवार्ी अनिि क्र. ९६६/२०२३
(नव . अ. या. (नद.) क्र. ५६२३/२०२२ मिूि उद्भविेिे)
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आलर् इतर. … अिीिकते
नवरुद्ध
अण्णासाहेब चुडामर् िाटीि
मेमोररयि वैद्यकीय महानवद्यािय आलर् इतर. … उत्तरवादी
सोबत
नदवार्ी अनिि क्र. ९६७/२०२३
(नव . अ. या. (नद.) क्र. ६३४५/२०२२ मिूि उद्भविेिे)
न्यायनिर्णय
डॉ. ििंजय य. चंद्रचूड, भारताचे मुख्य न्यायमूती
१. अिुमती नदिी.
२. मुंबई उच्च न्यायाियाच्या औरंगाबाद ि
ं डिीठातीि दोि न्यायािीशांच्या
JUDGMENT

2023 INSC 117

ि ं डिीठािे ४ माचण २०२२, रोजी नदिेल्या न्यायनिर्णयातूि हे अिीि उद्भविे आहे. ३. अण्णासाहेब चुडामर् िाटीि मेमोररयि मेनडकि महानवद्याियाची1 स्थाििा १९९० या वर्षी एमबीबीएस िदवी अभ्यासक्रमासाठी वानर्षणक १०० जागांची प्रवेश क्षमता असिेिे महानवद्यािय म्हर्ूि झािी. ज्या नवद्यािीठाशी वैद्यकीय महानवद्यािय संिग्न होते, त्या नवद्यािीठािे नदिेिी एमबीबीएसच्या िदवी १०० जागांसाठी भारतीय वैद्यकीय िररर्षद अलिनियम १९५६ च्या किम ११ अन्वये १९९७ मध्ये मान्यता नदिी होती. या मान्यतेचे दर िाच वर्षाांिी िूतिीकरर् करर्े बं ििकारक होते. २०१७-१८ आलर् २०१८-१९ या शैक्षलर्क वर्षाांसाठी वैद्यकीय महानवद्याियािा नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याची िरवािगी देण्यात आिी िव्हती. वैद्यकीय महानवद्याियािे, शैक्षलर्क वर्षण २०२१-२२ िासूि, प्रवेश क्षमता १०० जागांवरूि १५० जागांियांत वाढ करण्यासाठी ३० िोव्हेंबर २०२० रोजी अजण सादर क े िा. त्याचवेळी, २०२१ मध्ये मान्यतेचे िूतिीकरर् होर्ार होते. कोनवड-१९ साथीच्या काळात, अिीिकत्याांकडूि कोर्तीही तिासर्ी क े िी जाऊ शकिी िाही. १० मे २०२१ रोजी वैद्यकीय महानवद्याियाच्या वतीिे प्रनतज्ञाित्र दािि करूि कोर्तीही कमतरता िसल्याचे िमूद करण्यात आिे होते. िनहल्या अिीिकत्याणच्या िदवीिूवण वैद्यकीय लशक्षर् मंडळािे, कोनवड-१९ साथीच्या आजाराची सुरुवात

“वैद्यकीय महाववद्यालय”

िक्षात घेऊि १५ जुिै २०२१ रोजी शैक्षलर्क सत्र २०१६-१७ साठी प्रवेश घेतिेल्या नवद्यार्थ्ाांच्या तुकडीसाठी मान्यतेचे िूतिीकरर् मंजूर क े िे. ही मान्यता शैक्षलर्क वर्षण २०२१-२२ साठी असूि, कायद्यािुसार मान्यता कायम ठेवण्याच्या अटीवर ही मान्यता देण्यात आिी होती. वैद्यकीय महानवद्याियािे सादर क े िेल्या अजाणवर प्रनक्रया करण्यात आिी आलर् ८/९ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रवेश क्षमता १०० वरूि १५० ियांत वाढवण्यासाठी प्रत्यक्ष तिासर्ी करण्यात आिी. १६ िोव्हेंबर २०२१ रोजी वैद्यकीय महानवद्याियािे स्वीक ृ ती ित्रासह आवश्यक हमीित्र आलर् कागदित्रे सादर क े ल्याच्या अिीि, प्रवेश क्षमतेत वाढ मंजूर करण्यासाठी उद्देश ित्र जारी क े िे गेिे. २३ िोव्हेंबर २०२१ रोजी वैद्यकीय महानवद्याियािे आवश्यक कागदित्रे/ हमीित्र, स्वीक ृ ती ित्रासह सादर क े िे. २५ िोव्हेंबर २०२१ रोजी, वैद्यकीय महानवद्याियािे, शैक्षलर्क वर्षण २०२१-२०२२ साठी, एमबीबीएस ची प्रवेश क्षमता १०० जागेवरूि १५० जागा करण्यासाठी जो अजण क े िा होता, त्याबाबत िरवािगी िात्र जरी करण्यात आिे ज्याद्वारे, सदरचा अजण मंजूर करण्यात आिा. अचािक तिासर्ी दरम्याि, वैद्यकीय महानवद्यािय नकमाि मािक े िाळत िसल्याचे आढळल्यास, िरवािगीचे ित्र मागे घेण्यात येईि या नवलशष्ट् अटीच्या अिीि राहूि, सदरची मंजुरी देण्यात आिी होती. ४. दरम्याि, वैद्यकीय महानवद्याियाच्या िायाभूत सुनविांमध्ये अनियलमतता

आलर् त्रुटी असल्याच्या काही तक्रारी क ें द्रीय आरोग्य व क ु टुंब कल्यार् मं त्राियाकडे प्राप्त झाल्या होत्या. १४/१५ जािेवारी २०२२ रोजी अचािक प्रत्यक्ष िाहर्ी करण्यासाठी निरीक्षकांचे िथक िेमण्यात आिे होते. तिासर्ीदरम्याि, मूल्यांकि कत्याांिा प्राध्यािक, रनहवास आलर् लचनकत्साियीि सामग्री सह इतर बाबींची तीव्र कमतरता आढळिी. मूल्यांकिकत्याणचा अहवाि प्राप्त झाल्यािंतर १९ जािेवारी २०२२ रोजी वैद्यकीय महानवद्याियािा ित्र िाठवूि प्रवेश क्षमता १०० वरूि १५० जागा वाढनवण्याच्या िरवािगीचे ित्र मागे घेण्यात आिे आलर् अचािक तिासर्ीदरम्याि आढळिेल्या गंभीर त्रुटी िक्षात घेऊि शैक्षलर्क वर्षण २०२१-२२ चे प्रवेश थांबनवण्याचे निदेश देण्यात आिे. ५. वैद्यकीय महानवद्याियािे घटिेच्या अिुच्छेद २२६ अन्वये मुंबई उच्च न्यायाियाच्या औरंगाबाद ि ं डिीठात ररट यालचका दािि क े िी. यालचकाकत्याांिा ३० जािेवारी २०२२ ियांत वैद्यकीय महानवद्याियाची तिासर्ी करण्याचे आदेश देऊि यालचका निकािी काढण्यात आिी आलर् ३ फ े ब्रुवारी २०२२ ियांत अंनतम निर्णय घेण्याचे निदेश देण्यात आिे. त्यामुळे यालचकाकत्याांिी प्रनतप्रनतज्ञाित्र दािि ि करता, सुिावर्ीच्या िनहल्या तारिेिा २५ जािेवारी २०२२ रोजी, यालचका निकािी काढण्यात आिी. यामुळे २९ जािेवारी २०२२ रोजी, नवशेर्ष अिुमती

यालचका2 दािि करण्यात आिी. त्यािंतर उच्च न्यायाियाच्या आदेशात बदि करण्याचा अजण वैद्यकीय महानवद्याियाकडूि दािि करण्यात आिा होता. उच्च न्यायाियािे आिल्या न्यायनिर्णयात बदि करण्यास िकार नदल्यािे वैद्यकीय महानवद्याियािे या न्यायाियासमोर नवशेर्ष अिुमती यालचका3 दािि क े िी होती. १४ फ े ब्रुवारी २०२२ रोजी नदिेल्या न्यायनिर्णयाद्वारे, या न्यायाियािे २५ जािेवारी २०२२ आलर् २ फ े ब्रुवारी २०२२ रोजीचे न्यायनिर्णय रद्द क े िे आलर् ररट यालचका उच्च न्यायाियामध्ये दािि करण्यासाठी िुिसांचनयत क े िी. त्यािंतर अिीिकत्याांच्या वतीिे प्रनतज्ञाित्र दािि करण्यात आिे. ि ं डिीठािे ४ माचण २०२२ च्या निर्णयाद्वारे ररट यालचका अंशत: मान्य क े िी. एमबीबीएसच्या ५० जागांच्या िरवािगीचे ित्र मागे घेण्यात आिे, हा यालचकाकत्याांचा १९ जािेवारी २०२२ रोजीचा आदेश उच्च न्यायाियािे कायम ठेविा. मात्र, मान्यता मागे घेण्यासाठी यालचकाकत्याांिी कोर्तीही कायणवाही ि क े ल्यािे २०२१-२२ साठी एमबीबीएसच्या १०० जागांसाठी नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याचा अलिकार वैद्यकीय महानवद्याियािा आहे, असे उच्च न्यायाियािे स्पष्ट् क े िे. या प्रकरर्ात, न्यायाियािे कामकाज सूरु क े िे तेव्हा ८ एनप्रि २०२२ रोजी िोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आिा. या न्यायाियािे वस्तुखस्थती स्पष्ट् क े िी की उच्च न्यायाियाच्या निर्णयािंतर १५ जुिै

एसएलपी (सी) क्र. ११७०/२०२२

एसएलपी (सी) क्र.२२३४-२२३५/२०२२

२०२१ रोजी देण्यात आिेिी मान्यता आलर् िदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची आलर्/नक ं वा चािनवण्याची िरवािगी का मागे घेण्यात येऊ िये, याची िोटीस वैद्यकीय महानवद्याियािा ७ माचण २०२२ रोजी कारर्े दािवा िोटीस बजावण्यात आिी होती. दरम्याि, १४/१५ जािेवारी २०२२ रोजी करण्यात आिेल्या तिासर्ीदरम्याि िक्षात आिेल्या त्रुटींच्या अिुर्षं गािे वैद्यकीय महानवद्याियािा प्रवेश थांबनवण्याचे निदेश देण्यात आिे होते. या न्यायाियािे िररच्छेद ३७ मध्ये समानवष्ट् असिेल्या िररर्ामकारक निदेशाच्या कारवाईिा स्थनगती नदिी. वैद्यकीय महानवद्याियािा शैक्षलर्क वर्षण २०२१-२२ साठी १०० एमबीबीएस नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याची िरवािगी देर्ाऱ्या उच्च न्यायाियाच्या निर्णयाच्या िररच्छेद ३७ मिीि िररर्ामकारक निदेशांच्या अंमिबजावर्ीिा या न्यायाियािे स्थनगती नदिी. राष्ट्रीय वैद्यकीय िररर्षद आलर् वैद्यकीय मूल्यनििाणरर् आलर् रेनटंग बोडण यांिा आवश्यक निकर्षांचे िािि करण्यात काही त्रुटी आहेत की िाही हे ठरनवण्याच्या उद्देशािे, दोि मनहन्यांच्या कािाविीत िव्यािे तिासर्ी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आिे. ६. या न्यायाियाच्या निदेशािुसार २८/२९ एनप्रि २०२२ रोजी, २०२१-२२ साठी वैद्यकीय महानवद्याियाची तिासर्ी करण्यात आिी. तिासर्ी अहवाि िक्षात घेऊि यालचकाकत्याांिी वैद्यकीय महानवद्याियािा १०० नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याची

िरवािगी नदिी आहे. ७. स्थनगतीचा आदेश असूिही या न्यायाियासमोर जी खस्थती समोर आिी आहे, ती अशी आहे की या न्यायाियािे नदिेल्या स्थनगती आदेशािंतर सुद्धा वैद्यकीय महानवद्याियािे २०२१-२२ साठी नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देर्े सुरूच ठेविे. आदेशातीि तफावत दूर करण्यासाठी नक ं वा १०० नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याची िरवािगी लमळावी यासाठी या न्यायाियािुढे कोर्ताही अजण दािि करण्यात आिा िव्हता. ८. यालचकाकत्याांचे वकीि गौरव शमाण आलर् वैद्यकीय महानवद्याियाच्या वतीिे वररष्ठ वकीि नििेश गुप्ता यांचे म्हर्र्े ऐक ू ि घेण्यात आिे आहे. ९. अलभिेिावर ठेवण्यात आिेल्या सामग्रीवरूि असे नदसूि येते की सुरुवातीिा क े िेल्या तिासर्ीदरम्याि गंभीर त्रुटी आढळल्या, िररर्ामी अिीिकत्याांिी शैक्षलर्क वर्षण २०२१-२२ साठी िरवािगी काढूि घेतिी. १०. या टप्प्यावर, उच्च न्यायाियाच्या न्यायनिर्णयाचा िररच्छेद ३४ वगळता, जे नवनिनदणष्ट् त्रुटी आढळल्या आहेत, त्याची तिशीिवार उजळर्ी करण्याची आवश्यकता असू शकत िाही, ज्याचा उल्लेि िािी क े िा आहे :- “I. दुिारी २ वाजेियांत बाह्य रुग्ण क े वळ २२ आलर् आंतररुग्ण क े वळ ३९ टक्क े (बेड ऑक्युिेन्सी रेट)

असतात, दािि झािेिे रुग्णही निरोगी नदसतात आलर् कोर्तीही िक्षर्ीय लचनकत्साियीि िक्षर्े िसतािा बहुतांश रुग्णांिा सायंकाळी ५ वाजेियांत रुग्णाियातूि बाहेर िाठनवण्यात आिे. शस्त्रनक्रया होत िाहीत आलर् कोर्तीही प्रसूती झािी िाही. मूल्यांकिाच्या नदवशी रुग्णाियात क े वळ तीि एक्स-रे आलर् दोि अल्ट्रासाऊ ं ड करण्यात आिे. II. िररचाररकांच्या तक्त्यामध्ये १६.०१.२०२२ ियांत (१४.०१.२०२२ रोजी िोंदिेिे) रूग्णांच्या जीविावश्यक वस्तू आलर् उिचाराच्या सूचिा देिीि होत्या. III. १४.०१.२०२२ रोजी दािि झािेिे रुग्ण िरे िव्हते. ते निरोगी नदसत होते आलर् त्यांिी टाळाटाळ करर्ारी उत्तरे नदिी. अिेक रुग्णांचे क े सेस रेकॉडण उििब्ध िव्हते. उििब्ध िोंदींमध्ये अिेक रुग्णांच्या क े सचा इनतहास आलर् उिचारांवर कोर्त्याही डॉक्टर नक ं वा समुिदेशकाची स्वाक्षरी िव्हती. िक्षर्ांचे स्वरूि प्रवेशास िात्र वाटत िव्हते. गुडघेदुिीसाठी नफलजओथेरेिीसाठी अखस्थरोग कक्षामध्ये 'दािि' होते. प्रकरर्ाच्या फायिींमध्ये मूिभूत आलर् आवश्यक मािदंडांची िोंद क े िी गेिी िाही आलर् मूल्यांकिकत्याांिा अलभिेिाच्या सत्यतेवर संशय आिा. रुग्ण त्रस्त होते आलर् फायिींमध्ये तािाची कोर्तीही िोंद आढळिी िाही. काही

फायिींमध्ये १६ जािेवारीियांत तािमािाची आगाऊ िोंद करण्यात आिी होती; तसेच नदिेिे उिचारही १६ जािेवारीियांत आगाऊ देण्यात आिे. IV. शस्त्रनक्रया कक्षामध्ये कतणव्यावर असिेल्या डॉक्टर डॉ. स्वाती िाटीि यांच्याकडे बीएचएमएसची िदवी होती आलर् त्या रुग्णाियाची नियलमत कमणचारी िव्हत्या. V. बािरोग नवभागात १३ रुग्ण दािि होते त्यािैकी १० रुग्ण तिासर्ीच्या नदवशी म्हर्जेच नद. १४.०१.२०२२ रोजी दािि करण्यात आिे होते. मूल्यांकिकत्याांचे मत आहे की मुिे वरवर िाहता चांगिी नदसत होती आलर् दुिारचे जेवर् घेत होती. िोंदविेिी िक्षर्े िोंदीशी जुळत िव्हती. क े स फाइल्समध्ये आयव्ही द्रव िदाथण आलर् और्षिे नदल्याची िोंद असूिही त्यांिा और्षिे नदिी गेिी िाहीत, असे या मुिांचे म्हर्र्े आहे. िाच वाजता मूल्यांकिकत्याांिी या वॉडणची फ े रिाहर्ी क े िी असता १४.०१.२०२२ रोजी दािि झािेिे जवळिास सवण रुग्ण कक्षात आढळिे िाहीत. सायंकाळी ५.०० वाजता अखस्थरोग नवभागात नफलजओथेरिीसाठी सकाळी दािि झािेिा एकही रुग्ण िव्हता. VI. वैद्यकीय, शल्यलचनकत्सा, बािरोग आलर् अखस्थरोग कक्षाच्या प्रगर्िेच्या अहवािांमध्ये आर्िी गंभीर त्रुटी होत्या. दैिंनदि प्रगर्िा अहवािामध्ये िेखन्सि

वािरूि िोंदी क े ल्या होत्या. गेल्या िाच नदवसांतीि प्रसूती व स्त्रीरोग वॉडणच्या प्रगर्िेच्या अहवािात, तीि ते तेरा या दरम्यािचे िवीि प्रवेश होते. तथानि, १४.०१.२०२२ रोजी, सायंकाळी ५ वाजेियांत, आिीच ३२ प्रवेश झािे होते. १४.०१.२०२२ च्या सकाळी ११.३० वाजताच्या प्रवेश यादीमध्ये ११११११११११, ६६६६६६६६६६ इत्यादी क्रमांक असिेल्या रुग्णांचे कोर्तेही संिक ण तिशीि िव्हते त्यामुळे ते रुग्ण िरे िसल्याचे स्पष्ट् होते.” ११. वरीि त्रुटी िक्षात घेऊि, उच्च न्यायाियािे ५० नवद्यार्थ्ाांिा प्रवेशाची िरवािगी मागे घेतािा वैद्यकीय महानवद्याियािा १०० नवद्यार्थ्ाांचे प्रवेश सुरू ठेवण्यास िरवािगी नदिी. या आदेशािा या न्यायाियािे ८ एनप्रि २०२२ रोजी स्थनगती नदिी. एकदा २०२१-२२ साठी वैद्यकीय महानवद्याियािा १०० नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याच्या उच्च न्यायाियाच्या आदेशािा स्थनगती नदल्यािंतर, वैद्यकीय महानवद्यािय एकतफीिर्े प्रवेश प्रनक्रया िुढे सुरु ठेवर्े शक्य िव्हते. हे या न्यायाियाच्या निदेशांचे सरळ उल्लंघि आहे. वैद्यकीय महानवद्याियािे न्यायाियाच्या प्रनक्रयेवर क ु रघोडी करण्याचा प्रयत्न क े िा आहे. या न्यायाियाच्या अंतररम आदेशाच्या अिुर्षं गािे क े िेल्या त्यािंतरच्या तिासर्ीत वैद्यकीय महानवद्याियािा कायदा गृहीत िरण्याचा अलिकार नदिा िाही. यामुळे या न्यायाियाच्या आदेशाचा अवमाि झािा आहे.

१२. तिासर्ीिंतर, वैद्यकीय महानवद्याियास, १०० नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्याची िरवािगी देण्यात आिी आलर् त्यािुसार िुढीि शैक्षलर्क वर्षाणसाठी १०० नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्यात आल्याची सद्यखस्थती आहे. १३. या न्यायाियािे नदिेल्या स्थनगतीच्या आदेशाचे उल्लंघि करूि २०२१-२२ साठी १०० नवद्यार्थ्ाांिा देण्यात आिेल्या प्रवेशाचा प्रश्न आता उरिा आहे. वर, एकीकडे या टप्प्यावर नवद्यार्थ्ाांचे प्रवेश नवस्कळीत झाल्यास काय िररर्ाम भोगावे िागतीि, याचा न्यायाियाचे िक्ष आहे. त्याचप्रमार्े न्यायाियीि प्रनक्रयेचे िानवत्र्य ही िाळिे िानहजे. त्यामुळे, राज्यघटिेच्या अिुच्छेद १४२ अन्वये अलिकारक्षेत्राचा वािर करतािा आमचे मत आहे की, २०२१-२२ मध्ये १०० नवद्यार्थ्ाांिा देण्यात आिेिे प्रवेश नवस्कळीत होर्ार िाहीत या सशतण अटीवर, वैद्यकीय महानवद्याियािे चार आठवड्याच्या कािाविीत रु. २.५ कोटी एवढी रक्कम जमा करावी. ही रक्कम अखिि भारतीय आयुनवणज्ञाि संस्था, िवी नदल्ली यांच्याकडे जमा क े िी जाईि आलर् िुरावा म्हर्ूि िावती अिीिकते आलर् या न्यायाियाच्या रलजस्ट्रीकडे सादर क े िी जाईि. नह रक्कम जमा झाल्यािंतर गरीब आलर् गरजू रुग्णांच्या गरजा िूर्ण करण्यासाठी एम्सच्या संचािकांच्या मजीिुसार वािरिी जाईि. वैद्यकीय महानवद्याियािे दंडािोटी जमा करण्याचे निदेश नदिेिी रक्कम, चािू वर्षाणमध्ये नक ं वा त्यािंतर कोर्त्याही प्रकारे नवद्यार्थ्ाांकडूि वसूि क े िी जार्ार िाही.

१४. नवशेर्षत: महाराष्ट्र राज्यािे सादर क े िेल्या यादीिुसार क ें द्रीय समुिदेशिाच्या माध्यमातूि नवद्यार्थ्ाांिा प्रवेश देण्यात आिा आहे नह वस्तुखस्थती िक्षात घेऊि, नवद्यार्थ्ाांच्या प्रवेशाच्या संदभाणत अडथळा येत िाही. १५. त्यािुसार िवाद यालचका निकािी काढण्यात आिी आहे. १६. प्रिंनबत अजण, जर काही असतीि, तर ते निकािी काढिे जातीि. ........ भारताचे मुख्य न्यायमूती [डॉ. ििंजय य. चंद्रचूड] ……………………….न्यायमूती [िालमदीघं तम श्री िरलसंम्हा] ………………………न्यायमूती [जे. बी. िारडीवािा] िवी नदल्ली, १० फ े ब्रुवारी, २०२३. *************

14,193 characters total

बाब क्रमांक ३२ न्यायािय क्र. १ नवभाग IX भारताचे सवोच्च न्यायािय कायणवाहीचे अलभिेि नवशेर्ष अिुमती यालचका क्र. ५६२३/२०२२ (मुं बई उच्च न्यायाियाच्या औरंगाबाद ि ं डिीठातीि दोि न्यायािीशांच्या ि ं डिीठािे ४-३-२०२२, रोजी ररट यालचका क्र. १२८०/२०२२ मध्ये नदिेल्या आक्षेनित अंनतम न्यायनिर्णयातूि उद्भविेिे) राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आलर् इतर. … अिीिकते नवरुद्ध अण्णासाहेब चुडामर् िाटीि मेमोररयि वैद्यकीय महानवद्यािय आलर् इतर. … उत्तरवादी (सोबत- आक्षेनित न्यायनिर्णयाची प्रमालर्त प्रत सादर करण्याची सूट लमळण्यासंदभाणत क े िेिा अं. अ. क्र. ४६८९८/२०२२ आलर् सुिावर्ीच्या तारिांची मोठी यादी सादर करण्याच्या िरवािगीसाठी क े िेिा अं. अ. क्र. ४६८९९/२०२२) सोबत

नव. अ. या. क्र. ६३४५/२०२२ (IX) (सोबत- आक्षेनित न्यायनिर्णयाची प्रमालर्त प्रत सादर करण्याची सूट लमळण्यासंदभाणत क े िेिा अं. अ. क्र. ५२२७०/२०२२ आलर् अनतररक्त कागदित्रे/तर्थ्े/जोडित्रे सादर करण्याच्या िरवािगीसाठी क े िेिा अं. अ. क्र. ५२२७१/२०२२) नदिांक: १०-०२-२०२३, आज रोजी या यालचकांवर सुिावर्ी घेण्यात आिी. न्यायिीठ मा. मुख्य न्यायमूती, मा.न्यायमूती श्री. िालमंदीघं तम श्री िरलसंम्हा मा.न्यायमूती श्री. जे. बी. िारडीवािा यालचकाकत्याांच्या वतीिे श्री. गौरव शमाण, एओआर, श्री. िवि मोहि, नविीज्ञ श्री. प्रतीक भानटया, नविीज्ञ श्री. निर्षेि गुप्ता, ज्येष्ठ नविीज्ञ श्री. अनवजीत मनि नत्रिाठी, एओआर श्रीम. प्रीती सेहरावत, नविीज्ञ उत्तरवादींच्या वतीिे श्री. नििेश गुप्ता, ज्येष्ठ नविीज्ञ

श्री. अनवजीत मनि नत्रिाठी, एओआर श्रीम. प्रीती सेहरावत, नविीज्ञ श्री. लसद्धाथण िमाणलिकारी, नविीज्ञ श्री. आनदत्य अनिरुद्ध िांडे, एओआर श्री. भारत बागिा, नविीज्ञ क ु . कीती दाढीच, नविीज्ञ नवलिज्ञांचे म्हर्र्े ऐक ू ि घेतल्यािंतर न्यायाियािे िुढीि आदेश नदिे. १. अिुमती नदिी. २. स्वाक्षरी क े िेल्या प्रकाशियोग्य न्यायनिर्णयाद्वारे अनििे निकािी काढण्यात येत आहेत. ३. प्रिंनबत अजण, जर काही असतीि, तर ते निकािी काढिे जातीि. (संजय क ु मार- I) (सरोज क ु मारी गौर) उि प्रबं िक (सहायक प्रबं िक) (स्वाक्षरी क े िेिा प्रकाशियोग्य न्यायनिर्णय फाइिवर ठेविा आहे.) **********

अस्वीकरर् या न्यायनिर्णयाच्या मराठी भार्षेतीि या अिुवादाचा वािर हा िक्षकारास त्याच्या/नतच्या मात्रभार्षेमध्ये त्याचा अथण समजूि घेण्यािुरताच मयाणनदत राहीि आलर् त्याचा इतर कोर्त्याही कारर्ाकरता वािर करता येर्ार िाही तसेच इंग्रजी भार्षेतीि न्यायनिर्णय हाच सवण व्यावहाररक आलर् कायाणियीि वािराकररता नवश्वसिीय असेि आलर् तोच त्यातीि आदेशाच्या निष्पादि आलर् अंमिबजावर्ी करता वैि माििा जाईि.

JUDGMENT