Full Text
े ेल्या न्यायनि र्णयाचा मराठी अ ुवाद.]
प्रकाश योग्य
भारताच्या सव*च्च न्याया यात
निदवार्णी अपी ीय अधि.कारता
निदवार्णी अपी क्र. ३०३९/ २०११
क
ें द्रीय उत्पाद शुल्क आयुक्त, मुंबई – १ ......... अपी कता
निवरुद्ध
मेसस मोरारजी गोक
ु ळदास
एसपीजी आणिर्ण डब्ल्यूव्हीजी क
ं . लि . ......... उत्तरवादी
न्यायनि र्णय
न्यायमूतL एम. आर. शहा, १. मुंबई उच्च न्याया या े क
ें द्रीय उत्पाद शुल्काच्या २००६ च्या अपी क्रमांक १८६
मध्ये पारिरत क
े ेल्या निद ांक २४.०९.२००८ चा आक्षेनिपत न्यायनि र्णय आणिर्ण आदेशामुळे
ज्याद्वारे उच्च न्याया याच्या निवभागीय ंडपीठा े महसू निवभागा े क
े े े सदरचे अपी
फ
े टाळू ाव े आहे आणिर्ण अपी ीय न्यायाधि.करर्णा े निद ेल्या न्यायनि र्णया ा आणिर्ण
JUDGMENT
2023 INSC 285
आदेशा ा दुजोरा निद ा आहे ज्याद्वारे अपी ीय न्यायाधि.करर्णा े असे मा े की चुकीच्या शुल्काचा परतावा निदल्यास क ें द्रीय उत्पाद शुल्क कायदा, १९४४ च्या क म ११ अ अंतगत कारर्णे दा वा ोटीस जारी करर्णे आवश्यक आहे, त्यामुळे व्यणिXत आणिर्ण असमा.ा ी असल्यामुळे महसू निवभागा े सध्याच्या अपी दा क े े आहे. २. या न्याया यासमोर निवचारा.ी अस े ा छोटा प्रश्न आहे असा आहे की सकारर्णं आदेशा (स्पीकिंकग ऑडर) द्वारे जेव्हा चुकीचा परतावा मंजूर क े ा जातो आणिर्ण कायद्याच्या क म ३५ इ अंतगत पु र्विव ोक क े े े आहे, तेव्हा रक्कम वसू करण्यासाठी क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अंतगत स्वतंत्र ोटीस आवश्यक आहे का? २.१. सध्याच्या अपी कडे ेर्णारी वस्तुस्थिस्Xती, Xोडक्यात, ा ी प्रमार्णे आहेतः २.२. येXी उत्तरवादी हा संबंधि.त वेळी कापूस .ाग्याचा उत्पादक होता जो त्या े त्याच्या अ ेक निमल्समध्ये कापडाच्या निवर्णकामासाठी मयानिदतपर्णे वापर ा होता. ऑक्टोबर १९८० मध्ये मेसस जे. क े . कॉट स्थिस्पकिं ग आणिर्ण ०निवव्हिंव्हग निमल्स क ं प ी लि निमटेड निवरुद्ध क ें द्र सरकार १९८१ (८) ईए टी ८८७ प्रकरर्णाती न्यायनि र्णया ुसार, निदल्ली उच्च न्याया या े असे मा े की कार ान्यात उत्पाद ासाठी वापर ा जार्णारा .ागा काढू टाकर्णे म्हर्णजे पूवLच्या क ें द्रीय उत्पाद शुल्क नि यम, १९४४ च्या नि यम ९ आणिर्ण ४९ च्या अXा ुसार काढर्णे ाही, म्हर्णू अशा मयानिदतपर्णे वापरल्या जार्णार्या .ाग्यावर क े े ी शुल्क मागर्णी रद्द क े ी. उत्तरवादी क ं प ी े सु.ारिरत वगLकरर्ण यादी दा क े ी ज्यामध्ये त्यां ी घोनिsत क े े
की मयानिदतपर्णे वापर ेल्या .ाग्यावर कोर्णतेही शुल्क देय ाही. एनिप्र १९८१ मध्ये जारी करण्यात आ ेल्या आदेशा ुसार निवभागाकडू वगLकरर्ण यादी ाकारण्यात आ ी आणिर्ण उत्तरवादी क ं प ी ा वी वगLकरर्ण यादी दा करण्याचे नि दuश देण्यात आ े. उत्तरवादी - क ं प ी े निदल्ली रिरट याधिचका क्रमांक १९८१/११९० अशी रिरट याधिचका उच्च न्याया यासमोर दा क े ी होती ज्यात, इतर गोष्टींबरोबर, त्यां ी मयानिदतपर्णे वापर ेल्या उक्त .ाग्यावर आकारर्णी आणिर्ण शुल्क वसू करण्या ा आव्हा निद े होते. उच्च न्याया या े निद ांक ११.०१.१९८३ रोजीच्या न्यायनि र्णयाद्वारे आणिर्ण आदेशाद्वारे, नि यम ९ आणिर्ण ४९ ची वै.ता कायम ठेवत आणिर्ण क म ११ अ मध्ये निवनिहत क े ेल्या का मयादे ुसारच वसु ी क े ी जाऊ शकते असे .रू सदरची रिरट याधिचका नि का ी काढ ी. जसे की, उत्तरवादी - क ं प ी े या न्यायनि र्णयानिवरुद्ध १९८३ सा ी या न्याया यात निदवार्णी अपी क्रमांक ३२०/१९८३ दा क े े. क ं प ी े न्यायनि र्णयाच्या कायवाही ा स्Xनिगती देण्यासाठी अज दे ी दा क े ा आहे. निद ांक १५/०३/१९८३ रोजी या न्याया या े ा ी अटीं अंतगत अंतरिरम आदेश निद ा: "भनिवष्यात उत्पाद शुल्क भरण्याच्या संदभात, कोर्णतीही स्Xनिगती निद ी जार्णार ाही. जोपय•त, मागी देय संबंधि.त आहेत, आजपासू ३ मनिहन्यांच्या का ाव.ीत संबंधि.त प्राधि.करर्णा ा मागी देय रकमेपैकी ५०% रक्कम अदा क े ी जाई . ५०% णिशल्लकीच्या संदभात, अपी कत्या• ी याच का ाव.ीत या न्याया याच्या प्रबं.काच्या समा.ा ासाठी बँक हमी द्यावी.
निदल्ली उच्च न्याया याच्या नि दuशां ुसार कोर्णत्याही परिरस्थिस्Xतीत बँक हमी आ.ीच निद ी गे ी असे तर ती चा ू अस ी पानिहजे आणिर्ण वेळोवेळी कायरत ठेवण्यात यावी." २.३. या न्याया या े निद ांक १५.०३.१९८३ रोजी निद ेल्या अंतरिरम नि दuशांच्या अ ुsंगा े, उत्तरवादी -क ं प ी े निद े ी बँक हमी वेळोवेळी कायरत ठेवण्यात आ ी होती. या न्याया या े निद ांक १७.०१.१९९५ च्या अंधितम न्यायनि र्णयाद्वारे आणिर्ण आदेशाद्वारे टल्याचा नि र्णय क े ा आणिर्ण इतर गोष्टींबरोबरच असे नि दuश निद े की जर क म ११ अ अंतगत ोटीस बजाव ी गे ी से तर महसू निवभागा ा कायद्याच्या क म ११ अ द्वारे निवनिहत क े ेल्या का मयादेत तसे करण्याचा अधि.कार असे . या न्याया या े निद ेल्या न्यायनि र्णयाच्या आणिर्ण आदेशाच्या आ.ारे, निवभागीय सहाय्यक आयुक्तां ी निद ांक ०७.०४.१९९५ रोजी कारर्णे दा वा ोटीस बजावू रुपये २,९६,१४,२६५.०५ शुल्काची मागर्णी क े ी. त्या ंतर, निद ांक २७.०३.१९९६ रोजी ओ-आय-ओ पारीत करू , सहाय्यक आयुक्तां ी या मागर्णीची पुष्टी क े ी. या न्याया याच्या नि दuशा ुसार, मागर्णी क े ेल्या रकमेपैकी निद ांक १८.०४.१९८३ ते २८. १२. १९८४ या दरम्या वेगवेगळ्या तार ां ा रुपये १,४८,०७,१३२.८४ अदा करण्यात आ े. निद ांक २३.०३.१९९६ रोजी उत्तरवादी -क ं प ीद्वारे अंम ात आर्ण ेल्या
बँक हमी ा रो रक्कमे मध्ये करू रु. १,४८,०७,१३२.९१ रुपयांची उवरिरत रक्कम वसू करण्यात आ ी. सहाय्यक आयुक्तांच्या निद ांक २७.०३.१९९६ च्या नि र्णयामुळे ाराज झाल्या े, उत्तरवादी करनि .ारक/ क ं प ी यां ी आयुक्त (अपी ) यांच्याकडे अपी क े े. आयुक्त (अपी ) यां ी सदर अपी फ े टाळू ाव े आणिर्ण निद ांक १३.०६.१९९६ च्या आदेशाद्वारे सहाय्यक आयुक्तांचा नि र्णय कायम ठेव ा. त्या ंतर उत्तरवादी - करनि .ारक हे आयुक्तांच्या (अपी ) आदेशानिवरुद्ध अपी करण्यासाठी न्यायाधि.करर्णाकडे गे े. न्यायाधि.करर्णा े निद ांक १५.०५.२००० च्या आदेशाद्वारे आयुक्त (अपी ) यां ी निद े ा आदेश रद्द क े ा या कारर्णास्तव की , क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अंतगत निवभागाकडू कोर्णतीही मागर्णी जारी करण्यात आ ी व्हती. महसू निवभागा े आयुक्त (अपी ) यांच्या निद ांक १५.०५.२००० च्या आदेशा ा आव्हा निद े जे निद ांक १७.०२.२००५ च्या आदेशा े फ े टाळ े गे े. या दरम्या , क ं प ी े परताव्याचा दावा दा क े ल्या े असे आढळू आ े की परताव्याचा दावा हा निटकण्या जोगा होता. क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ बी च्या मुद्यावर नि र्णय घेण्यासाठी निद ांक १९.०९.२००० रोजी कारर्णे दा वा ोटीस जारी करण्यात आ ी. क ें द्रीय उत्पाद शुल्क उपायुक्तांद्वारे निद ांक १९.०९.२००० ची ोटीस अणिभनि र्णिर्णत करण्यात आ ी ज्यां ी निद ांक २१.१२.२०००च्या त्यांच्या आदेशाद्वारे कारर्णे दा वा ोटीस रद्द क े ी
आणिर्ण उत्तरवादी - करनि .ारक/क ं प ी ा संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश निद े. या आदेशात मान्य करण्यात आ े आहे की पक्षकाराच्या नि sे.ाअंतगत ही रक्कम अदा करण्यात आ ी होती आणिर्ण त्यामुळे ही वेळ मयादा ागू होर्णार ाही. आदेशात अन्यायकारक संव. ाचा मुद्दा तपासण्यात आ ा ाही. त्या ंतर महसू निवभागा े क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ३५ इ (२) अन्वये निमळा ेल्या अधि.कारांचा वापर करू आयुक्त (अपी ) यांच्याकडे अपी करू निद ांक २१.१२.२००० रोजी उपायुक्तां ी परतावा मंजूर करण्याचा निद े ा आदेश हा त्यात मूद क े ेल्या कारर्णांवरू की त्यात अन्यायकारक संव. होते आणिर्ण दावा क े े ा परतावा क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ ब अन्वये मुदतबाह्य आहे, रद्द करण्याची निव ंती क े ी. निद ांक १३.०५.२००५ रोजीच्या आदेशा ुसार आयुक्त क ें द्रीय उत्पाद शुल्क (अपी ), मुंबई यां ी निद ांक १३.०५.२००५ च्या आदेशाद्वारे क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ ब अन्वये इतर गोष्टींबरोबर अन्यायकारक संव. व मुदतबाह्य कायम ठेवू निवभागा े दा क े े े अपी मंजूर क े े. २.४. व्यणिXत झाल्या े करदात्या े आयुक्त क ें द्रीय उत्पाद शुल्क (अपी ) यां ी निद ांक १३.०५. २००५ रोजीच्या अपी ाम.ी आदेशाद्वारे मान्य क े ेल्या गुर्णवत्तेच्या मुद्द्यां ा आव्हा देत न्यायाधि.करर्णासमोर अपी
दा क े े. सदर अपी प्र ंनिबत असतां ा आणिर्ण निद ांक १३.०५. २००५ च्या आदेशाच्या परिरर्णामी रु. २,९६,१४,२६४/- च्या परताव्याचा दावा मंजूर करर्णार्या मूळ आदेशा ा रद्द करू आणिर्ण अनिप ात निद ेल्या आदेशानिवरुद्ध निवणिशष्ट स्Xनिगती सता ा, महसू निवभागा े निद ांक ०४.०१.२००७ रोजीच्या ओ-आय-ओ अंतगत करदात्या ा देय परताव्याच्या दाव्याच्या निवनि योगाच्या मागा े रुपये २०,००,०००/- च्या रकमेची वसु ी करण्यास सुरुवात क े ी. सदर अपी प्र ंनिबत व निद ांक १३.०५.२००५ च्या आदेशाच्या अ ुsंगा े रु.२,९६,१४,२६४/- परताव्याचा दावा मंजूर करर्णारा मूळ आदेश रद्द बात ठरवत व अनिप ात या आदेशानिवरुद्ध निवणिशष्ट स्Xनिगती निमळाल्या े महसु निवभागाकडू निद ांक ०४.०१.२००७ च्या ओ-आय-ओ अंतगत करदात्यास देय परताव्याच्या दाव्यांच्या निवनि योगाद्वारे २०,००,०००/- रुपयांची रक्कम वसू करण्यात आ ी. त्यामुळे, निद ांक २५.०१.२००७ रोजीच्या प्र ंनिबत अस ेल्या अपी ामध्ये, उत्तरवादी करनि .ारका े निवभागाकडे २ 0,00,000/- ची रक्कम परताव्याच्या मागा े मंजूर करू परत करण्याचे नि दuश मागर्णारा अज दा क े ा. म्हर्णू ,निद ांक २५.०१.२००७ रोजीच्या प्र ंनिबत अस ेल्या अपी ामध्ये, उत्तरवादी करनि .ारका े त्यां ा मंजूर झा ेल्या सदरच्या रुपये २०,००,०००/- या
रकमेचा परतावा निवभागाकडे नि दuश मागण्यासाठी अज दा क े ा आहे. की न्यायाधि.करर्णासमोर, करनि .ारका े कायद्याच्या ा ी मुद्द्यांवर निद ांक १३.०५.२००५ च्या आदेशानिवरुद्ध अपी मध्ये सु.ारर्णा करण्याच्या अधितरिरक्त कारर्णांसाठी अज दा क े ा. “(i) निद ांक १९.१२.२००० च्या मूळ आदेशा ुसार मंजूर क े े ा परतावा वसू करर्णार्या अजदारां ा क ें द्रीय उत्पाद शुल्क कायदा १९४४ च्या क म ११अ अंतगत कोर्णतीही ोटीस जारी क े े ी ाही. (ii) कायद्याच्या क म ११ अ अन्वये ोटीस बजावता आक्षेनिपत अनिप ात मूद क े ेल्या क ें द्रीय उत्पाद शुल्क (अपी ) आयुक्तांच्या आदेशाची अंम बजावर्णी होऊ शकत ाही आणिर्ण क े वळ याच आ.ारावर तो रद्द बात ठरू शकतो.” २.५. की न्यायाधि.करर्णा े त्यांच्या निद ांक १२.१०.२००७ च्या आदेशाद्वारे अधितरिरक्त कारर्णांसाठी संकीर्ण अजाद्वारे उपस्थिस्Xत क े ेल्या क े वळ कायद्याच्या मुद्द्यांचा निवचार क े ा आणिर्ण नि र्णय घेत ा आणिर्ण निद ांक १२.१०.२००७ च्या आदेशाद्वारे सदर अपी मान्य क े े आणिर्ण करनि .ारकास परिरर्णामी निद ासा देऊ अपी म.ी आदेश रद्द क े ा. न्यायाधि.करर्णा े निद ांक १२.१०.२००७ रोजी पारिरत क े ेल्या आदेशानिवरुद्ध, महसू निवभागा े उच्च न्याया यासमोरी सध्याच्या अपी ा प्रा.ान्य निद े आहे. उच्च न्याया या े
बजाज ऑटो लि निमटेड निवरुद्ध क ें द्र सरकार, २००३ (१५१) ईए टी-२३ (बॉम्ब) या प्रकरर्णाती उच्च न्याया याच्या ंडपीठाच्या नि र्णयावर णिभस्त ठेवू आक्षेनिपत न्यायनि र्णय आणिर्ण आदेशाद्वारे, सदरचे अपी फ े टाळ े आहे. या टप्प्यावर, हे क्षात घेर्णे आवश्यक आहे की उच्च न्याया यासमोर, महसू निवभागा े या न्याया याच्या एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड निवरुद्ध सीसीई, बॉम्बे २००२ (१४२) ईए टी-५२२ (एससी) या प्रकरर्णाती नि र्णयावर जोरदारपर्णे णिभस्त ठेव ी होती. २.६. उच्च न्याया या े निद ेल्या न्यायनि र्णय आणिर्ण आदेशा े व्यणिXत आणिर्ण असमा.ा ी झाल्या े महसू निवभागा े सदरचे अपी क े े आहे. ३. महसू निवभागाच्या वती े निवद्वा असिसस्टंट सॉलि सिसटर ज र क ु मारी ऐश्वया भाटी, आणिर्ण निवद्वा वकी क ु मारी अमेयनिवक्रमा Xा वीया हजर झाल्या आणिर्ण उत्तरवादी च्या वती े वरिरष्ठ वकी श्री. व्ही.श्री.र हे हजर झा े आहेत. ४. महसू च्या वती े हजर झा ेल्या निवद्वा असिसस्टंट सॉलि सिसटर ज र क ु मारी ऐश्वया भाटी यां ी जोरदारपर्णे असे सादर क े े आहे की प्रकरर्णाती तथ्ये आणिर्ण परिरस्थिस्Xतीत उच्च न्याया या े, मुंबई उच्च न्याया याच्या निद ांक १५.०२.२००२ रोजी बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) प्रकरर्णात निद ेल्या न्यायनि र्णयावर निवसंबू राहण्यात भौधितकदृष्ट्या चूक क े ी आहे.
४.१. उच्च न्याया यासमोर असे सादर क े े आहे की महसू निवभाग हा बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी मुंबई उच्च न्याया याच्या नि र्णया ंतर निद ेल्या या न्याया याच्या एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी प्रकरर्णाती नि र्णयावर जोरदारपर्णे निवसंबू होते. म्हर्णू , एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी या न्याया याचा नि र्णय उच्च न्याया यास बं. कारक होता. असे सादर क े े आहे की, एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी या न्याया याच्या नि र्णयावर महसू निवभागा े निवसंबू राहर्णे चुकीचे का होते, या तकावर उच्च न्याया या े निद े ा आक्षेनिपत आदेश मौ बाळगू आहे. ४.२. एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णात निवद्वा असिसस्टंट सॉलि सिसटर ज र क ु मारी ऐश्वया भाटी यां ी हे सादर क े े आहे की, या न्याया या े निवशेsत: नि रीक्षर्ण क े े आहे आणिर्ण मान्य क े े आहे की क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याचे क म ३५ इ आणिर्ण ११ ए हे वेगवेगळ्या क्षेत्रात कायरत आहेत आणिर्ण वेगवेगळ्या उद्देशांसाठी ागू क े े आहेत. असे सादर करण्यात आ े आहे की त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या का मयादा ठरवू निदल्याचे नि दश ास येते. असे सादर क े े आहे की सदर नि र्णयात या न्याया या े करनि .ारकाच्या वती े सादर क े े े नि वेद की क म ११ए मध्ये प्रदा क े े ी का मयादा संपल्यास क म ३५ इ च्या तरतुदींचा ागू
करू दा क े ेल्या अपी च्या अ ुsंगा े उत्पाद शुल्काची वसु ी क े ी जाऊ शकत ाही, हे स्वीकार े े ाही. अशाप्रकारे वाचल्या े असे नि दश ास आ े आहे की अशा तरतुदी क म ३५ इ ा अक्षरशः अप्रभावी करती , जे अ ुज्ञेय ाही असे सादर क े े आहे की त्यामुळे सदरचे प्रकरर्ण हे स्पष्टपर्णे एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी या न्याया याच्या नि र्णयांतगत येते . ४.३. पुढे निवद्वा असिसस्टंट सॉलि सिसटर ज र क ु मारी भाटी यां ी असे सादर क े े आहे की अन्यXा दे ी क ें द्रीय उत्पाद शुल्क कायदा १९४४ च्या योज ेवरू हे अगदी उघड आहे की जेXे क म ३५ इ अंतगत कायवाही सुरू क े ी जाते आणिर्ण परतावा मंजूर करण्याच्या आदेशानिवरुद्ध अपी दा क े े े आहे, तेXे क म ११अ अंतगत कोर्णतीही ोटीस जारी करण्याची आवश्यकता ाही. असे सादर क े े आहे की परतावा मंजूर करर्णार्या आदेशाच्या क म ३५ इ अंतगत पु र्विव ोक ासह क म ११ ए अंतगत ोटीस नि रXक असे . उच्च न्याया या े दुजोरा निदल्या े महसू निवभागा े निद ेल्या अ व्यXाद्वारे असे सादर क े े आहे की क म ११अ अंतगत ोटीस देता क म ३५ इ अंतगत कायवाहीमुळे देय होर्णारी रक्कम वसू क े ी जाऊ शकत ाही कारर्ण क म ३५ इ हे अप्रभावी आणिर्ण अ ावश्यक करते . असे सादर करण्यात आ े आहे की त्यामुळे, एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड
(उपरोल्लेलि त) या प्रकरर्णामध्ये या न्याया या े कायद्याची योग्य स्थिस्Xती मांड ी आहे, ज्याचे त्या ंतर सीसीई, चेन्नई निवरुद्ध शा हरकचंद समंXम , २००४ (१७७) ईए टी ९९० (टी) या प्रकरर्णामध्ये न्यायाधि.करर्णाच्या चेन्नई ंडपीठा े अ ुसरर्ण क े े आहे. ४.४. पुढे निवद्वा असिसस्टंट सॉलि सिसटर ज र क ु मारी भाटी असे यां ी सादर क े े आहे की न्यायाधि.करर्णा े ओ-आय-ओ े पारिरत क े ेल्या आदेशाच्या निवरो.ात जसे की करदात्या ा परतावा निमळण्याचा हक्क असे किंकवा ाही याचा गुर्णवत्तेच्या आ.ारावर असिजबात निवचार क े े ा ाही. असे सादर करण्यात आ े आहे की न्यायाधि.करर्णासमोर अशी अ ेक कारर्णे मांडण्यात आ ी होती की क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ब मध्ये परिरकस्थिल्पत क े ल्या ुसार करनि .ारका ा अन्यायकारक संव. ासह परतावा देय व्हता. असे सादर करण्यात आ े आहे की न्यायाधि.करर्णा े अन्यायकारक संव. ाचा प्रश्न असिजबात तपास े ा ाही आणिर्ण न्यायाधि.करर्णा े क े वळ अधितरिरक्त कारर्णांमध्ये नि .ारिरत क े ेल्या कारर्णांचा निवचार क े ा जो सु.ारर्णा /वाढीच्या मागा े होता. ४.५. पुढे असे सादर करण्यात येते की न्यायाधि.करर्ण किंकवा उच्च न्याया या े दे ी या वस्तुस्थिस्Xतीचा निवचार क े े ा ाही की परताव्याचा दावा करता ा देयकाची करनि .ारका े दावा क े ा होता की प्रारंणिभक देयकाचा नि sे.
करण्यात आ ा होता किंकवा मागर्णी ा निवरो. करता ा करदात्या े भूनिमका घेत ी होती की मूल्यांक अंधितम होते आणिर्ण क म ११ अ अंतगत ोटीस निदल्याणिशवाय रक्कम वसू क े ी जाऊ शकत ाही. असे सादर क े े जाते की, परताव्याचा दावा करता ा करदात्या े असा दावा क े ा की देयक नि sे.ाX आहे जेर्णेकरू परताव्याच्या दाव्या ा वेळेचा अडXळा येऊ ये. म्हर्णू असे सादर करण्यात येते की करदात्याचा शुकाचा प्रारंणिभक भरर्णा अंधितम होता की ाही या मुद्द्यावर करनि .ारर्ण मान्यता देत आहे आणिर्ण त्याचे ंड करीत आहे. ४.६. असे सादर क े े आहे की कोर्णत्याही परिरस्थिस्Xतीत जेव्हा निवभागा े मूळ परतावा मंजूर करण्याच्या आदेशानिवरुद्ध क म ३५ इ अंतगत अपी क े ा आणिर्ण जेव्हा क म ३५ इ अंतगत सदर कायवाही महसु निवभागाच्या बाजू े संपुष्टात आर्ण ी गे ी तेव्हा त्या ंतर आवश्यक परिरर्णामांचे अ ुसरर्ण क े े जाई आणिर्ण कायद्याच्या क म ३५ इ अन्वये निद ेल्या आदेशा ुसार कोर्णत्याही रकमेच्या वसु ीसाठी उच्च न्याया य तसेच न्यायाधि.करर्णा े नि रीक्षर्ण क े ेल्या आणिर्ण मान्य क े ल्याप्रमार्णे कायद्याच्या क म ११ अ अंतगत कोर्णतीही वेगळी ोटीस जारी क े ी जार्णार ाही.
उपरोक्त म्हर्णर्णे सादर करू अपी मान्य करण्यात यावे अशी निव ंती क े ी जाते. ५. सदरच्या अपी ा निवरो. करता ा करनि .ारकाच्या वती े उपस्थिस्Xत अस ेल्या वरिरष्ठ वनिक ां ी पर डपर्णे असे सादर क े े आहे की न्यायाधि.करर्ण हे १९९७ (९४) ईए टी ८ मध्ये ोंदव ेल्या भुब ेश्वर निवरुद्ध री-रोव्हिं ग निमल्स, सेंट्र एक्साईजचे क ेक्टर या प्रकरर्णाती पूवLच्या नि र्णयावर ठामपर्णे निवसंबू आहे. असे सादर करण्यात येत आहे की री-रोव्हिं ग निमल्स (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णात न्यायाधि.करर्णा े निवशेsत: असे नि रीक्षर्ण क े े आणिर्ण मा े आहे की क म ११ अ ची का मयादा आणिर्ण क े वळ ते क म आणिर्ण त्या क मा ा ी मागर्णीच्या मुद्द्या ा नि यंनित्रत करते आणिर्ण म्हर्णू क म ११ ुसार कोर्णतीही मागर्णी जारी क े ल्यास, इतर काहीही त्याची जागा घेऊ शकत ाही. असे सादर क े े जाते की, त्यामुळे क म ११ अ े निवनिहत क े ेल्या मुदतीत चुकीच्या पद्धती े परत क े ेल्या रकमेची मागर्णी करावी, अशी भूनिमका न्यायाधि.करर्णा े घेत ी. ५.१.असे सादर करण्यात आ े आहे की त्या ंतर, बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) मध्ये मुंबई उच्च न्याया यासमोर हाच प्रश्न उपस्थिस्Xत झा ा आणिर्ण बोडाच्या परिरपत्रक क्रमांक ४२३/५६/९८-सीएक्स, निद ांक २२- ९-१९९८ आणिर्ण री-रोव्हिं ग निमल्स (उपरोल्लेलि त) च्या प्रकरर्णाचा संदभ
घेतल्या ंतर असे मान्य करण्यात आ े होते की निवनिहत वेळेत क म ११ अ अंतगत ोटीस जारी क े ल्याणिशवाय क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ३५ इ (२) अंतगत क े वळ अज दा करू चुकीचा परतावा वसू क े ा जाऊ शकत ाही. ५.२. असे सादर करण्यात आ े आहे की, क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अन्वये कोर्णतीही ोटीस जी वास्तनिवक परताव्याच्या तार ेपासू सहा मनिहन्यांच्या आत जारी करर्णे आवश्यक होते ती सता ा, न्यायाधि.करर्ण तसेच उच्च न्याया या े ही मागर्णी योग्यरिरत्या रद्द क े ी आहे आणिर्ण परतावा देण्याचा आदेश निद ा आहे. असे सादर करण्यात आ े आहे की, क म ३५ इ (२) अंतगत अपी दा करण्याची का मयादा क म ११ अ अंतगत निवनिहत क े ेल्या का मयादेपेक्षा जास्त असल्या े क म ३५ इ (२) अंतगत कायवाही करण्यापूवL कारर्णे दा वा ोटीस बजावावी. ५.३. असे सादर करण्यात आ े आहे की, म्हर्णू क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अंतगत कारर्णे दा वा ोटीस जारी करर्णे ही कायद्याच्या क म ११ अ अन्वये निवनिहत क े ेल्या मयादेच्या सामान्य का ाव.ीत कणिXत चुकीच्या परताव्याच्या वसु ीची अट आहे असे असू ही महसू निवभागा े परतावा मंजूर करण्याच्या आदेशानिवरुद्ध क म ३५ इ अन्वये कायवाही सुरू क े ी आहे.
वरी म्हर्णर्णे सादर करू सध्याचे अपी फ े टाळण्याची निव ंती करण्यात येत आहे. ६. संबंधि.त पक्षकारांच्या वती े उपस्थिस्Xत अस े े निवद्वा वकी ांचे म्हर्णर्णे आम्ही ऐक े आहे. ७. या न्याया यासमोर निवचाराX मांड े ा छोटा प्रश्न असा आहे की, जेव्हा मंजूर क े ेल्या परताव्याचे कायद्याच्या क म ३५ इ अंतगत पु र्विव ोक क े े जाते तेव्हा क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अंतगतची ोटीस रक्कम वसू करण्यासाठी आवश्यक आहे का? आणिर्ण, क म ११अ अंतगत निवनिहत क े ेल्या का मयादेत आणिर्ण कायद्याच्या क म ३५ इ अंतगत कायवाही सुरू होण्यापूवL, कायद्याच्या क म ११ अ अन्वये स्वतंत्र ोटीस जारी क े ी जावी किंकवा ाही आणिर्ण/ किंकवा कायद्याच्या क म ११ अ अंतगतची ोटीस ही कायद्याच्या क म ३५ इ अंतगत कायवाही करण्यापूवL बजावावी का? ७.१. उपरोक्त मुद्द्याचा निवचार करता ा, हे क्षात घेर्णे आवश्यक आहे की सदरच्या प्रकरर्णात मूळ प्राधि.करर्णा े ओ-आय-ओ पास करता ा परतावा देण्याची परवा गी निद ी आहे. परतावा मंजूर करण्याचा मूळ आदेश हा कायद्याच्या क म ३५ इ अंतगत पु र्विव ोक ाचा निवsय होता. पु र्विव ोक प्राधि.करर्णा े गुर्णवत्ते ुसार, मूळ परतावा मंजूर करण्याचा आदेश रद्द क े ा आहे. त्यामुळे, अशाप्रकारे कठोर अXा े असे म्हर्णता येई की, कायद्याच्या क म ३५ इ
अन्वये पारिरत क े ेल्या आदेशाची अंम बजावर्णी होत आहे. अशा प्रकारे करनि .ारक हे परतावा मंजूर करण्याच्या मूळ आदेशाच्या आ.ारावर परताव्याचा दावा करत आहे जे क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ३५ इ अंतगत क े ेल्या कायवाहीमध्ये रद्द करण्यात आ े आहे. ७.२. आता, करनि .ारकाच्या वती े आतापय•त न्यायाधि.करर्णाच्या री - रोव्हिं ग निमल्स (उपरोल्लेलि त) आणिर्ण बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णांमध्ये निद ेल्या नि र्णयांवर णिभस्त ठेवू क े े े हे सादरीकरर्ण की, शुल्क परत करण्यासाठी, कायद्याच्या क म ११ अ अंतगत स्वतंत्र कारर्णे दा वा ोटीसचे आणिर्ण तेही क म ११ अ अंतगत निवनिहत क े ेल्या का मयादेत पु र्विव ोक क े े आहे आणिर्ण क म ११ अ अंतगत अशा प्रकारची ोटीस ही कायद्याच्या क म ३५ इ अंतगत ोनिटसशी संबंधि.त आहे, ती क म ११ अ अंतगत निवनिहत क े ेल्या का मयादेच्या आ.ी येर्णे आवश्यक आहे. त्यामुळे, एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) च्या बाबतीत या न्याया याचा Xेट नि र्णय क्षात घेता, उपरोक्त मुद्दा आता अनि र्णिर्णत निवsय ाही. ७.३. उच्च न्याया याच्या बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णाती नि र्णया ंतर एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) म.ी
प्रकरर्णात जो देण्यात आ े ा नि र्णय होता त्यात ा ी प्रमार्णे नि रीक्षर्ण आणिर्ण मान्य करण्यात आ े आहे: "आम्ही सीमाशुल्क, उत्पाद शुल्क आणिर्ण सो े (नि यंत्रर्ण) अपी ीय न्यायाधि.करर्ण या मोठ्या ंडपीठाचे न्यायनि र्णय वाच े आहेत जे या अपी ांमध्ये आक्षेनिपत ठर े आहेत. आमचे असे मत आहे की न्यायनि र्णया े क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ३५ इ आणिर्ण ११ अ कडे योग्य दृनिष्टको ातू पानिह े आहे. दो क म वेगवेगळ्या क्षेत्रात कायरत आहेत आणिर्ण वेगवेगळ्या कारर्णांसाठी जारी क े े जातात. त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या का मयादा ठरवू निदल्या आहेत. दा क े ेल्या अपी च्या अ ुsंगा े जर क म ११ अ मध्ये प्रदा क े े ी का मयादा मुदतबाह्य झा ी असल्यास, क म ३५ इ च्या तरतुदींचा जारी क े ल्या ंतर उत्पाद शुल्काची वसु ी करता येर्णार ाही असा युनिक्तवाद आम्हा ा मान्य ाही. अशाप्रकारे वाचल्या े अशा तरतुदी क म ३५ इ ा अक्षरशः अप्रभावी करती , जे अ ुज्ञेय ाही.” ७.४. या न्याया यासमोरी एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) च्या बाबतीत न्यायाधि.करर्णाच्या मोठ्या ंडपीठा े निद े े न्यायनि र्णय हे आव्हानि त होते. न्यायाधि.करर्णाच्या निवशेs ंडपीठा े ही भूनिमका घेत ी की क म ३५ इ आणिर्ण
क म ११ अ हे वेगवेगळ्या क्षेत्रात कायरत आहेत आणिर्ण वेगवेगळ्या उद्देशांसाठी जारी क े े े आहेत आणिर्ण त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या का मयादा मूद क े ल्या आहेत. एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णाच्या बाबतीत या न्याया या े हे निवशेsतः ाकार े आहे आणिर्ण/किंकवा करनि .ारकाच्या वती े हे सादरीकरर्ण स्वीकार े ाही की जर क म ११ अ अंतगत का मयादा संप ी असे तर क म ३५ इ च्या तरतुदींचा वापर करू दा क े ेल्या अपी च्या अ ुsंगा े उत्पाद शुल्काची वसु ी करता येर्णार ाही. ७.५. एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णामध्ये या न्याया या े घा ू निद े ा कायदा उच्च न्याया यास बं. कारक होता आणिर्ण उच्च न्याया यासमोर महसू निवभागा े ते नि दश ास आर्णू निद े आणिर्ण ागू करण्यात आ े तरीही उच्च न्याया या े ते कसे चुकीचे आहे याची कोर्णतीही कारर्णे देता, एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) प्रकरर्णाती या न्याया याच्या नि र्णयाचे अ ुसरर्ण करण्याकडे दु क्ष क े े आहे आणिर्ण त्याऐवजी बजाज ऑटो लि निमटेड (उपरोल्लेलि त) प्रकरर्णाती पूवLच्या नि र्णयाचे अ ुसरर्ण क े े आहे, जो एणिशय पेंट्स (इंधिडया) लि निमटेड (उपरोल्लेलि त) या प्रकरर्णात जो मान्य क े ल्या ुसार या न्याया याच्या नि र्णयापूवL होता. ८. वर नि रीक्षर्ण क े ल्याप्रमार्णे, कायद्याच्या क म ३५ इ अंतगत क े ेल्या कायवाहीत एकदा का परतावा मंजूर करण्याचा मूळ आदेश हा रद्द करण्यात आ ा आहे आणिर्ण
क म ३५ इ अंतगतची कायवाही ही कायद्याच्या क म ३५ इ अंतगत निवनिहत क े ेल्या वेळेत सुरू करण्यात आ ी होती, त्या ंतर, क ें द्रीय उत्पाद शुल्क कायद्याच्या क म ११ अ अंतगत पुढी कोर्णत्याही ोटीसचा प्रश्नच उद्भवत ाही, जसे की उच्च न्याया या े पुष्टी निद ेल्या न्यायाधि.करर्णाच्या नि रीक्षर्णा ुसार, कायद्याच्या क म ३५ इ अन्वये अधि.काराचा वापर करू परतावा मंजूर करण्याचा मूळ आदेश ारीज आणिर्ण रद्द करण्यावर जे अन्यXा कायद्याच्या क म ३५ ई अंतगत निवनिहत क े ेल्या मुदतीत निवनिहत क े े आहे, त्या ंतर आवश्यक परिरर्णामांचे अ ुसरर्ण क े े जाई आणिर्ण त्या ंतर मूळ आदेशा ुसार कोर्णत्याही परताव्याचा प्रश्नच उद्भवत ाही. ९. वरी दृष्टीको ातू आणिर्ण वर मूद क े ेल्या कारर्णांमुळे, सदरचे अपी यशस्वी झा े आहे. उच्च न्याया या े आणिर्ण न्यायाधि.करर्णा े निद े ा आक्षेनिपत न्यायनि र्णय आणिर्ण आदेश याद्वारे ारीज आणिर्ण रद्द करण्यात येत आहे आणिर्ण आणिर्ण आयुक्त (अपी ), मुंबई यां ी निद ांक १३.०९.२००५ रोजी निद े ा आदेश याद्वारे पु ःस्Xानिपत करण्यात येत आहे. तXानिप, प्रकरर्णाती वस्तुस्थिस्Xती आणिर्ण परिरस्थिस्Xतीमध्ये चाबाबत कोर्णताही आदेश ाही. …....................... न्या. [एम. आर. शाह].
…....................... न्या. [क ृ ष्र्णा मुरारी] वी निदल्ली , २४ माच, २०२३ अस्वीकरर्ण या न्यायनि र्णयाच्या मराठी भाsेती या अ ुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या/ धितच्या मातृभाsेमध्ये त्याचा अX समजू घेण्यापुरताच मयानिदत राही आणिर्ण त्याचा इतर कोर्णत्याही कारर्णाकरता वापर करता येर्णार ाही तसेच इंग्रजी भाsेती न्यायनि र्णय हाच सव व्यावहारिरक आणिर्ण काया यी वापराकरिरता निवश्वस ीय असे आणिर्ण तोच त्याती आदेशाच्या नि ष्पाद आणिर्ण अंम बजावर्णी करता वै. मा ा जाई . x-x-x-x
JUDGMENT